धार्मिक

देवपूजा करताना दिव्यात टाका हि एक वस्तू, घरात आजारपण नावालाही राहणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलित करत असतो त्या दिव्यात टाका एक छोटीशी वस्तू ज्यामुळे आपल्या घरातील आजारपण कायमचे निघून जाईल. मित्रांनो आपल्या घरात व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील किंवा आता जी काही कोरोनामुळे सगळ्यांवर जे काही संकट आले आहे ह्या संकटापासून बचाव करण्यासाठी तसेच आपल्या घरातील लोकांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आपण हि एक छोटी गोष्ट आपण दिव्यात टाकणार आहोत. जर तुमच्या घरात जर नेहमी वादविवाद होत असतील तर तुमच्या घरात सुख शांती नांदू लागेल. घरातील आजारपण कायमचे निघून जाईल. हि अशी कोणती वस्तू आहे ते आपण आज पाहणारच आहोत त्याआधी.

आपण दररोज देवपूजा करताना जो दिवा लावतो ते लावताना काही गोष्टींचे पालन आपण केले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरामध्ये देवपूजा झाला कि दिवा हा लावायलाच हवा कारण दिवा हा प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो आणि हा प्रकाश आपल्याला अंधारातून उजेडाकडे घेऊन जात असतो. ज्ञानाचे प्रतीक म्हणजे प्रकाश आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अंधाररुपी अज्ञान आहे ते जर दूर करायचे असेल तर तुम्ही हा दिवा जरूर प्रज्वलित करायला हवा.
मित्रांनो जेव्हा आपण देवघरात दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा देवघरातील सर्व देवीदेवता प्रसन्न होत असतात.

असं म्हणतात कि मोठ्या प्रमाणात सकारत्मक ऊर्जा बाहेर पडते जी कि आपल्या घरातील वातावरण आनंदमयी बनवते आपल्या घरात सकारत्मक ऊर्जा निर्माण करते. मित्रांनो ज्या ज्या घरातील काही खोल्या मध्ये अंधार असतो त्या ठिकाणी तसेच आपल्या घरात काही अडगळीचे सामान पडलेले असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाकारात्मक ऊर्जा असते. हि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम हा दिवा करत असतो म्हणून आपण देवपूजा करत असताना सकाळी व सायंकाळी दिवा लावावा.

मित्रांनो दिवा हा स्वछ घासलेले पुसलेला असावा तो गलका किंवा फुटका नसावा. तसेच मित्रांनो दिव्याची वाट हि खूप छोटी किंवा मोठी नसावी ती मध्यम असावी. मित्रांनो हा दिवा आपण लावून झाल्यानंतर आपण त्यात एक वडी कापूर टाकणार आहोत. हे टाकल्याने जो परिणाम साधतो. कापराचे ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष महत्व आहे. ज्या ज्या वेळी आपण कापूर प्रज्वलित करतो त्यावेळी आपल्या घरातील सर्व रोगजीवजंतू नष्ट होतात. जे कि मानवास हानिकारक आहेत अशे सर्व जंतू नष्ट होतात.

आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत हे नष्ट होतात आणि ह्याचे वैज्ञानिक पुरावे देखील आहेत. ह्यामुळे घरातील वातावरण सकरात्मक होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट