मनोरंजन

धर्मवीर चित्रपट एकाच प्रेक्षकाने पाहिला, अख्ख थिएटर रिकामं.

धर्मवीर चित्रपट प्रसाद ओक यांनी दिगदर्शित केला असून. गेल्या काही दिवसा पासून खुप चर्चा चालू आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खुप आवडत आहे. यामध्ये स्वतः प्रसाद ओक यांनी काम केले असून. धर्मवीर आनंद दीघे स्वतः प्रथ्वी तळावर पुन्हा अवतरले कि काय असे वाटत आहे. बऱ्याच त्यांच्या जवळच्या व्यक्तींना त्यांचा जीवन प्रवास अनुभव जाणून घेता आला.

ज्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या दिवसा पासून सामन्य व्यक्ती आणि शिवसैनिक यांनी खुप गर्दी केली आहे. एक दिवस असा झाला कि चित्रपटा ग्रहा भवती असलेली गर्दी काही कला साठी कमी झाली सुद्धा चित्रपट हाऊसफुल आहे असे बॅनर बाहेर लागले होते. आणि चित्रपट ग्रहा मध्ये मध्ये एकाच व्यक्ती आहे असे समजले होते.

या चित्रपटाचे दिगदर्शक आणि कलाकार असलेले प्रसाद ओक यांनी एका सोशल साईट वर असे लिहिले आहे कि मराठी चित्रपटात असे पहिल्यांदा असे घडले असेल कि फक्त एकाच व्यक्तीकने पूर्ण तिकीट घेतले असेल. धर्मराज बोलताना असे म्हणाले मी प्रसाद ओक यांच्या अभिनयाने खुप खुश असतो आणि त्यांचा सिनेमा पहाण्यासाठी मला शांता असावी म्हणून मी संपूर्ण सिनेमा गृह बुक केला आहे.

हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांचावर तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील आनंद दिघे यांची व्यक्ती रेखा प्रसाद ओक यांनी हुबेहूब साखरली आहे. हा चित्रपट परीक्षकांच्या पसंतीस पूर्ण पणे उतरला आहे. प्रत्येक कलाकारांनी खुप कष्ट घेऊन काम केले आहे.

घर्मवीर आनंद दिघे यांचे काम संपूर्ण राज्यातील व्यक्तींना समजावे या साठीच या चित्रपटाची निर्मिती केली असे वाटते. समाज्यातील प्रत्येक घटकाची व्यक्तीचे काम पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात होती. गरिबाला न्याय देण्याचे काम ते नेहमी करत असत. आपल्या अडचणींना योग्य न्याय देण्याचे काम फक्त धर्मवीर आनंद दिघेच करू शक्तीतील अश्याच भावनेने प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे येत असे.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट