आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे बरेच आजार आपल्याला सुरू होतात.याच बरोबर आपल्या शरिराल लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण कधीच लक्ष देत नाही. तसेच फास्ट फूड मुले योग्य जीवनसत्वे आपल्या शरीराला मिळत नाही. व शरीराची हानी होण्यास सुरवात होते. आपली प्रतिकारत्मक शक्ती कमी होऊन अनेक आजार आपल्यला होत जातात, हवामान बदल झाला कि आपल्या अस्वस्थ वाटत जाते, बरेच साथी चे रोग होत जातात. त्यामुळे आपल्या आहारात काही विशिष्ठ पदार्थ असायला हवे. जेणेकरून आपल्यला रोज जीवनसत्वे मिळत जातात व त्यामुळे आपल्या शरीराची जीज होणे कमी होते, आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे बऱ्याच रोगा पासून बच्याव होतो.
आपल्या शरीराला जसे जेवनसत्वे महत्वाचे आहे तसे ऑक्सीजन पण खुप महत्वाचे घटक आहे; ऑक्सीजन हा आपला प्राण वायू आहे असे आपण बोलतो. ऑक्सीजनचे प्रमाण म्हणजे प्राणवायू चे प्रमाण कमी झाले म्हणजे किती घातक आहे हे आपण जणू शकतो. ऑक्सीजन प्रमाण योग्य प्रमाणत असेल तर आपल्याला कोणीही समस्यचा त्रास होत नाही. झाला तरी तो लवकर बरा होतो. ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करावे याबद्दल माहित जाऊन घेऊ.
ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाय
ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात काय खावे याबद्दल आपण जाणून घेवूया. कोणते पदार्थ खाल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते ते जाऊन घेऊ, तसेच त्या मध्ये कोणते जीवनसत्व असतात हे पण पाहू. आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण चांगले रहाण्यास जास्तीत जास्त फळ भाज्य खा तसेच कडधान्य पण खा.
शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठी आहारात केळी खात जा केळी खाल्याने अल्कलीन (alkaline) च प्रमाण खुप जास्त असता त्यामुळे केळी खाल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात, दुसरी गोष्ट म्हणजे लिबू, लिबू खाल्याने आपल्या शरीराला जीवनसत्व मिळतेच शिवाय विविध आजारांपासून स्वरक्षण मिळते, लिबू कोमट पाणी आणि मध घेत जा हे शरीरा साठी योग्य आहे. पपई हा तिसरा पदार्थ आहे; पपई खुप पौस्टिक फळ आहे. पपई मधील पीस(PS) थरा मुले रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण चांगले रहाण्यास मदत होते. तुम्हला माहित असेल ज्या रुग्णांना अशक्तपणा आलेला असेल अशा लोकं पपई खाण्यासाठी सांगितले जाते. त्यानतंर लसूण, रोज एक पाकळी खात जा लसूण मध्ये अल्कलीन (alkaline) ची मात्रा चांगली असते तसेच गाजर, बटाटे हे पण रोजच्या आहारात घेत जा. त्यानतंर कडधान्य यांचे सेवन रोजच्या जेवणात असुद्या त्या मध्ये जीवनसत्वे चांगले असते, त्यामुळे आपल्या शरीराला चंगली ऊर्जा मिळत राहते तुमुळे सुद्धा ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते. हिरव्या पाल्ये भाज्य दिवसातून एकदा तरी जेवणात असुद्या. आपला आहार चंगला असेल तर आपली प्रतिकार शक्ती चांगली होते. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठी मदत होते.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.





3 Replies to “फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी, ऑक्सीजन १००%, आजच हे ५ पदार्थ खायला सुरु करा”
Comments are closed.