एक काम करा गुढी उतरवल्यानंतर वर्षभर धन घरात येत राहील.
धार्मिक

हे एक काम करा गुढी उतरवल्यानंतर वर्षभर धन संपत्ती घरात येत राहील.

गुढीपाडवा या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरवात होते. चैत्र शुल्क प्रतिपदेस गुढीपाडवा हा सण साजरा करतो. हा सण खुप मोठ्या आनंदाने साजराकेला जातो. या दिवशी बरेच लोक नवीन कामाची सुरवात करतात किंवा नवीन वस्तू घरी घेऊन येतात. हा दिवस वर्षभरातील सर्वात चांगल्या साडेतीन मुहूर्ता पैकी एक आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्व अनन्य साधारण आहे.

गुढीपाडव्या पासून चैत्र नवरात्रीस सुरवात होते. या दिवसात देवीची नऊ दिवस पूजा आपण करत असतो. बरेच भक्त देवीची अखंड पूजा आणि उपासना करून देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. येणारे वर्ष भरभराटीचे जावे आणि असे वाटत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही असे उपाय आहेत. जे केल्याने आपल्या जीवनात नक्कीच बद्दल दिसून येऊ शकतो.

येत्या शनिवारी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण असे काही संकल्प करावे जेणेकरून आपल्या आयुष्यात काहीतरी बद्दल घडून येऊ शकतो. अशी एखादी सवय स्वतःला लावून घ्याची ज्यामुळे भविष्यात त्याचा फायदा नक्की होईल.कमीत कमी सकाळी लवकर उठण्याचा पण नक्की करा ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. आणि आरोग्य चांगले असेल तर त्याचा लाभ नक्कीच काम करण्यावर होतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवरक उठून सकाळची नित्य कामे पूर्ण करून स्वच्छ अंघोळ करून तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करून पथम देवाची पूजा करावी. त्यानंतर गुढी उभा करावी यानंतर आपल्या कुलदैवताचे पूजन करावे त्यांचा जप करावा नामस्मरण करावे. कुलदैवताचे पूजन अगदी शुभ मानले जते कोणतेही कार्य किंवा कोणताही सण असुद्या या दिवशी आवर्जून आपल्या इष्ट देवी देवतांचे नामस्मरण करावे.

गुढी उतरवताना कोणता उपाय करावा याबद्दल माहिती जाणून घेणार पाहतो. सकाळी आपण गुढी उभा करताना काही वस्तू गुढीला बांधलेल्या असतात. त्यापैकी एक म्हणजे साखरेच्या गाठी या गाठी कोणत्याही लहान मुलाच्या गळ्यात घालाव्यात आणि नंतर त्या गाठी प्रसाद म्हणून त्याचे सेवन करावे. त्यानंतर गुढीला आपण कडुलिबचे पाने लावलेली असतात ती पाने आपल्या घरातील तिजोरीत ठेवावीत तसेच ज्या ठिकाणी आपण धनधान्य ठेवतो त्या ठिकाणी हि पाने ठेवावीत यामुळे वर्ष भर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडत नाही.

तसेच जी साडी पण गुढीला बांधली आहे. ती साडी घरातल्या मोठ्या स्त्री ने वापरावी. यामुळे घरात नेहमी लक्ष्मीचे वास्तव्य राहते. त्यानतंर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे. गुढीवर जो काही ग्लास किंवा तांब्या उलट ठेवला आहे. त्यात गहू किंवा तांदूळ भरून त्यात एक दक्षणा ठेऊन त्यावर एक हळदीचा तुकडा ठेवावा. आणि हे सर्व एका गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करून द्यावे. जर का कोणाला दान करता येत नसेल तर आपल्या जवळील मंदिरात जाऊन दान केले तरी चालते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट