Do it before the new year begins
घरगुती उपाय

नवीन वर्ष सुरु होण्याआधी करा हा एक छोटासा उपाय. घरात धन येऊ लागेल.

येत्या काही दिवसात नवीन वर्ष सुरु होणार आहे. आपल्या नवीन वर्ष चागले आणि भरभराटिचे जावे असे वाटत असेल तर एक छोटासा उपाय तुम्ही करून पाहू शकतात. हा उपाय आपल्या येणाऱ्या वर्षात बऱ्याच प्रकारची मदत करून जाईल. या उपाय केल्या मुळे आपल्या घरातिला लक्ष्मीचे आगमन लवकर आणि जास्त काळ वास्तव्य रहाण्यासाठी मदत होईल.

धर्म शास्त्राचा विचार केला तर आपल्या कडे विविध शस्त्र आहेत आणि त्याची विविध चाली रूढी आहेत. तंत्र शस्त्र हे एक शास्त्र आहे. आपण आज एका लिबू वापरून एक असा उपाय पहाणार आहेत. त्या उपायामुळे आपल्या धन लाभ मिळण्याची खुप शक्यता आहे. येणारे वर्ष आपल्या साठी खुप चागले जाऊन शकते. तर मग हा उपाय पण कसा करायचा या बदल माहिती जाऊन घेऊ.

आपण जो उपाय पहाणार आहोत. तो करताना, केल्यानंतर किंवा करण्याधी कोणाला सुद्धा सांगू नका. जर का तुम्ही या उपाय बद्दल कोणाला सागितले तर हे उपाय लाभ द्या होत नाही. या उपाया साठी काही साहित्य लागणार आहे. त्याचा उपयोग करून हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय नवीन वर्ष सुरु होण्या आधी करायचा आहे.

या उपायात आपल्याला लिबू आहि थोडी हळद किंवा पांढरे चंदन लागणार आहे. तसेच हा उपाय करतात आपले तोड पूर्वे कडे कायचे आहे. एक पाट आपल्या समोर ठेऊन त्यावर एक लिबू ते सुद्धा कोणतेही डाग नसलेला घ्याचा आहे. आणि हळकुंड घेऊन त्या पासून आपल्याला हळद करायची आहे. कारण बाजारत मिळणाऱ्या हळदी मध्ये बऱ्याच प्रमाणत केमिकल असू शकते. त्यामळे घरीच तयार केलेली हळद वापरायची आहे.

एक छोट्याशा वाटीत हळद हेरून त्यात थंडी पाणी टाकून त्यात हळद मिक्स करायची आहे. त्यानंरत तयार एक नंबर आपल्याला लिबू वर टाकायचा आहे. तो नंबर छोट्याशा काडीने टाकायचा आहे. तो नंबर असा आहे ३०३ तीनशे तीन हा नंबर टाकायचा आहे. अशी मान्यता आहे. तीन शून्य तीन या नंबरचे अंक शास्त्र आणि जोतिष शास्त्रात याचे महत्व संगितले आहे.

या संख्याचे महत्व काय आहे हे थोडे जाणून घेऊ. तीन शुन्य तीन म्हणजे पहिल्या तिचा अर्थ असा होतो त्रिदेव असा होत बम्ह्म विष्णू आणि महेश असा होतो. मधला जो शुन्य आहे तो स्वयम आहे. शेवटचा तीन आहे तो म्हणजे सरस्वती, महाकाली आणि लक्ष्मी चा आहे. संपूर्ण जग हे या तीन नंबर वरचालले असे आहे. त्यनंतर हे लिबू थोड्यावेळ आपल्या हातात ठेवा नंतर अशा ठिकणी द्या त्या ठिकणी आपली नजर जात नाही वारंवार त्या ठिकी जाणार नाही याची काळजी घ्या. हा छोटासा उपाय करून पहा तुम्हला नक्की याच लाभ होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट