लाईफस्टाईल

गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करा हा एक छोटासा उपाय, वर्षभर पैस्यांची कमी पडणार नाही.

मित्रांनो मराठी नवीन वर्ष आलेलं आहे त्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो जरवर्षीप्रमाणे आपण चैञशुक्ल पतिप्रदेस आपण गुढीपाडवा साजरा करतो. चैत्र प्रतिपदा म्हणजेच हिंदू नवीन वर्षातील पहिला दिवस. मित्रांनो हे येणारे नवीन वर्ष हे सुखाचे समाधानाचे आणि आरोग्यमय जावो यासाठी एक छोटासा उपाय आपण आजच्या लेखात सांगणार आहोत तो उपाय आपण अवश्य करा. आपल्या सर्वांच्या दारात आपण गुढी उभारणार आहोत. ह्या गुढीचे पूजन करणार आहोत, संपूर्ण वर्षात जे साडेतीन शुभमुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा म्हणूनच ह्या दिवसाचे महत्व खूप जास्त आहे.

ह्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य अगदी बिनसंकोच करू शकता. त्या शुभ कार्यात तुम्हाला यश नक्की मिळेल नवीन व्यवसाय, उद्योगधंदा असेल किंवा आणखी काही जसे कि वाहन खरेदी करायचे असेल, काही प्रॉपर्टी मालमत्ता खरेदी करणार असाल तर मित्रांनो ह्या मुहूर्तांवून आणखी शुभ मुहूर्त नाही. गुढीपाड्व्यास आपल्या प्रेत्येकाच्या घरसमोर गुढी उभा केली जाईल, मित्रांनो हा आनंदाचा दिवस आणि हे संपूर्ण वर्ष आनंदमय जावो म्हणून आपण आज हा एक उपाय सांगत आहोत ते करायचा आहे.

मित्रांनो वर्षाची सुरवात चांगली झाली कि निम्मे यश हे सुरवातीत सामावलेले असते आणि म्हणून आपण हा उपाय आपण शनिवारी २ एप्रिल २०२२ रोजी अगदी नक्की आवर्जून करा. मित्रांनो उपाय अगदी सोपा आहे, गुढीपाडव्याला गुढी उभा केल्यावर आपण काही कडुनिंबाची पाने आपण अवश्य लावलेली असतील, कडुनिंबाचा थांपा आपण लावलेला असेल जेव्हा आपण सायंकाळी गुढी खाली घ्याल त्यावेळी त्यातील जी पाने आहेत हि पाने आपण आपले जिथे धान्य साचवता मग ते गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी असेल त्यामध्ये हि पाने कडुनिंबाची ठेवून द्या.

तंत्र शास्त्रात अशी मान्यता आहे कि हा उपाय केल्याने त्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. ते घर नेहमीच धन धान्याने सुजलाम सुफलाम राहते, दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या कडुलिंबाच्या पानांपैकी आपण काही पाने हि आपण जिथे घरातील पैसे, दागिने ठेवता तिथे आपण ठेवून द्याची आहेत. लक्षात ठेवा, आपण हि पाने ठेवताना अगदी भक्तिभावाने आस्थेने ठेवायची आहेत. हे सर्व आपण आपण उपाय करतो मात्र जर आपण श्रद्धापूर्वक हे उपाय केले नाही तर त्याचा फायदा आपल्याला होत नाही.

म्हणून आपण हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आस्थेने करायचा आहे, जेव्हा पुढील गुढीपाडवा येईल तेव्हा हि कडुनिंबाची पाने आपण तीथुन काढून नवीन पाने आपण ठेवायची आहेत. जुनी पाने आपण पाण्यात आपण वाहून द्याची आहेत. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट