लाईफस्टाईल

केस दाढी केल्यानंतर हि कामे चुकूनही करू नका नाहीतर घरावर संकट येईल.

नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रात केस कापल्यानंतर आणि दाढी केल्यानंतर पुरुषांनी स्नान हे नक्की करावे. ज्या प्रकारे एखादी मासिक पाळी आलेली स्त्री पहिल्या दोन दिवस अशुद्ध असतात तसेच अगदी केस कापलेले पुरुष देखील दाढी व केस कापल्यानंतर अशुद्ध बनतो म्हणून दाढी केल्यानंतर किंवा केस कापल्यानंतर आपण लगेचच बेलाच्या किंवा तुळशीच्या झाडाला स्पर्श करणे टाळायला हवे.

अनेक पुरुषांना सवय असते कि दाढी कटिंग केल्यानंतर ते थेट घरात येऊन खातात पितात. हि गोष्ट अत्यंत चुकीची आहे. हयामुळे अत्यंत वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर देखील पडतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा कि आपण दाढी किंवा कटिंग केल्यानंतर आपण स्नान हे आपण करायला हवेच. त्यातल्या त्यात जर तुमच्या जीवनात पैस्यांच्या संबंधित काही अडचणी असतील तर अश्या वेळी बुधवार शुक्रवार आणि रविवारी आपण केस कापणे किंवा दाढी करणे ह्या गोष्टी करत चला. ह्यामुळे धन पैसा वाढतोच तसेच आपल्या जीवनात यश मिळते तसेच समाजात मान सम्मान देखील वाढतो.

जर आपण सूर्यदेवांची उपासना करत असाल तर मात्र तुम्ही चुकूनही रविवारी केस कापू नयेत तसेच दाढी देखील करणे टाळावे त्यामुळे भक्तीची हानी होते. ज्यांना पुत्र आहे ज्यांना मुलगा आहे ते सर्व वडील लोकांनी सोमवारी केस किंवा दाढी करू नयेत. असे जर तुम्ही करत असाल तर पुत्राच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात. मंगळवारी जे लोक केस दाढी करतात त्यांचे आयुष्य कमी होते तसेच त्यांना मानसिक किंवा आर्थिक हानी होते असे म्हणटले जाते.

बुधवारचा दिवस हा अत्यंत शुभ असतो केस आणि दाढी करण्यासाठी. गुरुवारच्या दिवशी लोक जे दाढी केस करतात त्यांच्या आर्थिक स्थितीत हानी होते. ह्या ना त्या मार्गाने पैस्यांची हानी होते. शुक्रवारच्या दिवशी केस किंवा दाढी कापल्याने घरात सुख समृद्धी येते, शनिवारच्या दिवशी जे लोक केस कापतात त्यांना समाजात मानहानीचा प्रसंग उद्भवतो, त्यांना अयोग्यविषयक समस्या उदभवू शकतात. थोडक्यात अडचणी येतात.

रविवारचा दिवस शुभ आहे पण आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सूर्यभक्त असाल सूर्याच्या संबंधी उपासना कोणते व्रत करत असाल तर मात्र तुम्ही ह्या दिवशी केस दाढी करू नये. रात्रीच्या वेळी जर आपण केस कापत असाल किंवा दाढी करत असाल तर त्यावेळी मात्र आपल्याला धनहानी होण्याची शक्यता असते. म्हणून एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कि जेव्हा तुम्ही केस कापचाल किंवा दाढी कराचाल त्यावेळी तुम्ही अंघोळ नक्की करा नाहीतर तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटाना सामोरे जावे लागेल. हे जे नियम पाळतात त्यांच्या जीवनात सुख समाधान येते, मात्र जे नियम पाळत नाही त्यांच्या जीवनात काही ना काही अडचणी निर्माण नक्की होतात.

दाढी करताना किंवा केस कापताना आपले मुख म्हणजेच तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असायला हवे. चुकनही दक्षिण दिशेला हे तोंड असू नये. दाढी केल्यानंतर जर घरी करत असाल तर केस घरात इतरत्र पसरणार नाहीत ह्याची काळजी आपण घ्यावी.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट