फूड

हा पदार्थ खाल्यानंतर पाणी लगेच अजिबात पिऊ नका, होतील भयंकर दुष्परिणाम.

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो पाणी पिण्याच्या योग्य वेळा जर आपल्याला माहित असतील तर अर्ध्याव्हून जास्त समस्या दूर होतात. आजच्या लेखात आपण अत्यतं उपयुक्त आयुर्वेदातील काही माहिती आपण सांगणार आहोत ज्याने आपले आपण जीवन आनंदाने जगू शकतो. पाणी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित असायलाच हवी.

जेवण करण्याच्या अगोदर अर्धा तास आधी तुम्ही पाणी पिले पाहिजे आणि जेवण झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तासानंतर आपण पाणी पिले पाहिजे हे बहुधा सर्वांना माहित आहे. परंतु ह्याची अंमलबजावणी होत नाही. आपण जेव्हा जेवतो त्यावेळी उष्ण अन्न आपल्या शरीरात जाते, आणि तुम्ही जे पाणी पिता ते थंड ह्या दोन्हीचा संयोग होऊन. जठारअग्नि मंद होतो म्हणजेच तुमची जी पचनक्रिया आहे ती मंदावते आणि मग अनेक समस्या आपल्याला पचनक्रियेतून सुरु होत असतात. म्हणून पाणी पिण्याच्या वेळा तुम्ही पाळल्या पाहिजेत.

सकाळी उठल्यानंतर अमवश्यापोटी पाणी प्याचे आहे त्यातल्या त्यात जर तुम्ही कोमट पाणी करून प्याला तर अत्यंत चांगले आहे. आजच्या आपल्या लेखात आपण काही असे पदार्थ खाल्यानंतर लगेच पाणी पियू नये ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. जेवणाची वेळ सोडून आपण मधी काही पदार्थ खात असतो आणि असे काही विशिष्ट पदार्थ आहेत ते खाल्यानंतर आपण लगेच पाणी पियू नये.

मंडळी आपल्या भारतात चहा व कॉफी बऱ्याच प्रमाणात पिली जाते आणि बरेच लोक चहा आणि कॉफी पिल्यानंतर लगेच पाणी पितात. आता चहा किंवा कॉफी हि उष्ण आहे आणि पाणी हे थंड आहे. दोनीचे जेव्हा मिश्रण होते तेव्हा तुमचा हसा खवखवतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली पचनक्रिया मंदावते जाठराग्नी मंदावल्यामुळे. तुम्हाला ह्यामुळे गॅसेस ची समस्या पण होऊ शकते. म्हणून चहा किंवा कॉफी पिल्यानंतर आपण लगेच थंड पाणी पियू नये असे केल्याने तुमच्या दातांवरती देखील ह्याचा परिणाम होतो.

दातांवरती एक संरक्षण ठार असतो ऍनीमेल चा आणि असं आन गरम वरती गार पाणी पिल्याने हा थर लवकर खराब होतो व अश्याने आपले दात किडणे किंवा दातांच्या समस्या आपल्याला सुरु होतात. लहान मुलांना किंवा अनेक लोक आईस क्रीम खाल्यानंतर पाणी पितात तर असे केल्याने त्यांच्या घस्यात इन्फेकशन होऊन घसा खराब होण्याची फार दाट शक्यता असते. तसेच सर्दी होण्याची शक्यता देखील असते म्हणून आईस क्रीम खाल्यानांतर साधारणपणे अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

काही लोक काळे चणे, खोबरे, शेंगदाणे, किंवा फुटाणे खातात, हे चणे फुटाणे खाल्यानंतर देखील आपण अर्धा तास पाणी पिण्यासाठी थांबायचं आहे. लगेच जर तुम्ही पाणी पिल्याने तुमचे पोट दुखी किंवा गॅसेस च्या समस्या उद्भवतात. बऱ्याचवेळा आपण फळे खातो आणि हि फळे खाल्यानंतर आपण पाणी पितो तर ह्यामुळे देखील आपल्याला अश्या समस्या उद्बभवू शकतात.

मित्रांनो पेरू खाल्यानंतर आपण जर लगेच पाणी पिले तर आपल्या घस्याला सूज देखील येऊ शकते. आणि पुढे ते इन्फेकशन होऊन त्याचे रूपांतर खोकल्यात देखील होते म्हणून पेरू खाल्यानंतर पाणी लगेच पिऊ नये. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट