do-not-keep-items-in-the-kitchen
घरगुती उपाय

या वस्तू स्वयंपाक घरात ठेऊ नका नाहीतर गरिबी येईल. लक्ष्मी घराबाहेर जाईल.

स्वयंपाक घर हे आपल्या घराचे ऊर्जा देणारे स्तोत्र आहे. स्वयंपाक घरात केलेले पदार्थ आपण मनापसून खातो. त्या पासून आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळत असते. या ठिकाणी अन्न धन्याच्या रूपाने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा चे वास्तव्य असते. यामुळे आपले स्वयंपाक घर आपल्यासाठी खुप महत्वाचे आहे. या ठिकाणी विविध रूपाने आपल्याला इतर देवाचे अस्तित्व सुद्धा जाणवते.

आपल्या स्वयंपाक घरात आपण विविध वस्तूंचा वापर करतो आणि त्या ठिकाणी आवर्जून ठेवल्या जातात. तसेच त्या वस्तू वास्तू शास्त्र नुसार खुप महत्व आहे. या अशा आहेत कि त्या मुळे आपल्या घरात सारखी सकारात्मक ऊर्जा पसरवत असते. त्याच बरोबर या वस्तू धर्मिक रित्या खुप महत्व आहे आणि तसेच काही वस्तूंचा वापर हा आयुर्वेदिक मध्ये सुद्धा काही प्रमाणत केला जातो. या वस्तू आपल्या स्वयंपाक घरातून सपू देऊ नये. या पूर्ण पणे संपण्या आधी त्या घरात आणून ठेवाव्या आपल्या घरात सर्वात जास्त ऊर्जा स्वयंपाक घरात असते.

जरी आपल्या स्वयंपाक घरात जास्त प्रमाणात ऊर्जा असली तरी त्या मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असते. पण सह काही गोष्टी असतात त्यामुळे आपण घरात नकारात्मक ऊर्जा वाढ होत जाते. अशा ककोणत्या गोष्टी आहेत त्या पण करायला नको आणि कोणत्या गोष्टी आहेत त्या पण केल्या पाहिजे हे जाणून घेऊ.

आपण अशा काही वस्तू पहाणार आहोत त्या कधीही सपल्या गेल्या नाही पाहिजे. पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळदीला खुप महत्व आहे हे सर्वाना माहित आहे. स्वयंपाक घरात असा कोणताही पदार्थ तयार होत नसेल कि त्यात हळद वापरली गेली नाही. तसेच हळदी मुळे त्या पदार्थला एक चव आणि रंग अशा दोन्ही गोष्टी मिळतात. त्याच बरोबर हळदीला औषधी गुणामुळे वापरले जाते. तसेच आपल्या घरातील कर्यासाठी सुद्धा हळदीचा उपयोग होतो. अशीही सकारात्मक हळद आपल्या घरत अवश्य असायला हवी. ती संपण्या आधी घरात आणून ठेवत जा.

दसरी वस्तू म्हणजे मीठ. हि वस्तू आपल्या जेवणाच्या पदार्थात टाकली गेली नाही तर आपल्याला त्या पदार्थंची चव नकोशी होते. तसेच आपल्या घरात वस्तू दोष असलेल तर ते सुद्धा कमी करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. त्याच बरोबर नजर उतरवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तंदुल, तांदूळ हे फक्त खण्यासाठी न वापरता आपण कणत्याही धार्मिक पूजा साठी सुद्धा त्याचा वापर करतो. आपल्या घरात कोणतीही पूजा असो ती तंदुल (अक्षदा) वापल्या शिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे या गोष्टी कधी हि घरात सपलेल्या नसाव्यात.

लवंग, काळी मिरी, या वस्तू सुद्धा खुप महत्वाचा आहेत. या दोन्ही गोष्टी मुळे आल्या घरात वाईट गोष्टीचा प्रभाव कमी होतो. तसेच या दोन्ही गोष्टी औषधा साठी वापरल्या जातात. या गोष्टी आपल्या घरातील नकारात्मक गोष्टीला बाहेर काढते. या वस्तू घरात असणे गरजेचे आहे. या मुळे बाहेरून वाईट गोष्टी घरात येत नाही. या आहेत वस्तू जय आपल्या घरात नेहमी असायला हव्यात. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक गोष्टी बाहेर जातील.

आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊ त्यामुळे आपल्या घरात जास्त प्रमाणात नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त जाणवत असतो. त्या आधी घरा बाहेर काढाव्या. पहिली गोष्ट शिळे अन्न घरत कधी हि जास्त दिवस शिळे अन्न ठेऊनये. या मुळे घरात वाईट गोष्टीचा प्रभाव वाढत जातो. त्याच बरोबर कणीक मळून ठेऊनये. घरात जर खराब झालेले धान्य सुद्धा जास्त काळ ठेऊ नका. खराब झालेले धान्य लगेच साफ करून ठेवावे. त्याच बरोबर खराब झलेल्या भाज्या सुद्धा घरात जास्त काळ ठेऊ नका यामुळे नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त राहतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट