do-not-sink-and
घरगुती उपाय

सारख्या शिंका आणि सारखे नाक वाहने या सारख्या त्रासदायक समस्यांवर घरगुती उपाय

बऱ्याच लोकांना काही समस्या असतात. त्या कितीही उपाय किंवा औषध घेतले तरी काही प्रमाणत कमी होतात आणि पुन्हा त्या सुरु होतात. तसेच काही जणांना ह्या गोष्टी वातावरण बदल्यामुळे सुद्धा सुरु होतात. अशा लोकांना कायम स्वरूपी अराम मिळवा या साठी काही घरगुती उपाय आपण करणार आहोत. हा उपाय केल्यावर सारखे वाहणारे नाक कमी होते आणि सारख्या येणाऱ्या शिंक लगेच कमी होतील.

हा जो उपाय आपण पाहणर आहोत तो सर्वां साठी आहे असे नाही; या त जे लहान मुले आहेत त्यानी हा उपाय करू नका. त्याच सोबत ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे, अशा नि सुद्धा हा उपाय करू नका. त्याचा बरोबर श्वासनासंबधी इतर आजार असतील अशा निसुद्धा हे उपाय करू नका. आपल्या सत्त च्या वाहणाऱ्या नाकावर आणि शिंका वर खुप सोपा घरगुती उपाय आहे,

या साठी आपल्याला काय लागणार आहे हे जाणून घेऊ आपण. एखादे घरुगुती उपाय म्हणजे खुप काही साहित्य लागणार आहे असे वाटत असेल तर. असे काही नाही फक्त थोडा घरातील कापूस लागणार आहे. तो कापूस थोडा निवडून घ्या त्यातील बी कडून टाका, तो कापूस निवडून घेतल्यावर त्या पासून एक छोटी वात तयार करायची आहे. जी कि आपण दिव्याला वारपतो तशी.

आता तुमच्या कडे वरील संगितल्या प्रमाणे एक कापसाची वात तयार झाली असेल. त्याच्या एका टोकाला तोडीशी ती पेटून द्याची आहे. जोत तयार होईल असे पेटवू नका. थोडीशी आणि त्या मधून जो धूर येणार आहे तो आपल्या नाकातून आत ओढायचा आहे. असे आपल्याला अर्धा ते एक मिनिट करायचे आहे. असे केल्याने. काही वेळाने शिंका कमी येतील किंवा पूर्ण पणे बंद होतील त्याच बरोबर सत्त वाहणारे नाक सुद्धा कमी होईल.

हा छोटासा उपाय करून पहा. आपल्या नकातील जी त्वचा आहे ती सत्त येणाऱ्या शिंका मूळे संवेदनशील होते. या धुरा मुळे हि त्या त्वचेची संवेदनशीलता कमी होते आणि सत्त येणाऱ्या शिंका कमी होतात सत्त नाकातून येणारे पाणी कमी होते. फक्त एक गोष्ट लक्षात असुद्या लहान मुलानी हा उपाय करू नय तसेच ज्यांना श्वसन संबंधी त्रास आहे अशांनी हा उपाय करू नका.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट