Do these things in Lakshmi's house
वास्तू शास्त्र

या गोष्टी करा लक्ष्मी घरात येते आणि तुम्ही श्रीमंत बनाल.

आपल्या घरात लक्ष्मी देवीचे वास्तव्य असावे तसेच आपल्या घरात भरपूर पैसे असावे आणि भरपूर धन असावे असे सगळ्यांना वाटत असते. त्यासाठी सर्वानाच खूप कष्ट करावे लागतात तसेच खूप मेहनत देखील करावी लागते आणि मग लक्ष्मी प्राप्त होते. पण काही वेळेस पण कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्याला धन प्राप्त होत नाही. अशा वेळी आपण काय करावे या बदल काही समजत नाही. काही अध्यमिक उपाय आहेत ते आपण केले तर याचा आपल्याला खुप फायदा होतो.

काही समस्या अशा असतात घरात पैसा काही प्रमाणात येत असाला तरी तो घरात टिकून रहात नाही. पण मित्रांनो एक गोष्ट खरी आहे कि पैसा कमवणे जितके सोपे आहे तितकेच ते अवघड आहे पैसा टिकवून ठेवणे. असे मानले जाते कि लक्ष्मी हि खुप चंचल असते, एका ठिकाणी रहात नाही. अशा वेळी सुद्धा काही उपाय केले तर माता लक्ष्मी घरा बाहेर जात नाही. आपल्या घरातील वातावरण हे नेहेमी आनंदी असेल तसेच आपले घर स्वच्छ व सुंदर असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी चे वास्तव्य जास्त काळ असते.

आपण माता लक्ष्मी घरात आगमन करावे या दृष्टीने काम करत असतो आपले कष्ट आणि आपल्याला लागलेली अध्यमतेची शक्ती या गोष्टी एकत्र आलाय तर आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन झाल्याशिवाय राहणार नाही. कष्ट तर आपण कारतोच आपण आध्यत्मकि कोणत्या गोष्टी करावे किंवा उपाय कोणते करवावे या बदल जाणून घेऊ. मित्रांनो अन खुप छोटे पण महत्वाचे उपाय पाहणार आहोतो.

आपण रोज देवघरात दिवा लावतो या मध्ये आपण कापसाची वात वापरत असतो. पण त्या ठिकणी आपण जर लाला दोरा वापरला तर आती उत्तम कारण लाल रंग हा माता लक्ष्मी ला आवडणारा रंग आहे या रंगा मुळे माता लक्ष्मीचे आगमन होते. तसेच ज्या घरात अन्नाचा अपमान होतो त्या घरात माता लक्ष्मी अजिबात थांबत नाही. त्यामुळे अन्नाची नासाडी करू नका विनाकारण अन्न वाया घालू नका.

बरेच जण घरात सूर्य उद्याच्या वेळी आणि सूर्य मावळताना झोपलेले असतात. किंवा त्या वेळेस काहीतरी खात असतात. या वेळी माता लक्ष्मी चे आगमन घरात होत असते. आणि अशा वेळी घरात झोपणे किंवा काहीतरी खात बसने योग्य नाही. त्याच बरोबर घर नेहमी स्वच्छ ठेवणे, ज्या ठिकाणी स्वच्छता असते. त्या ठिकाणी माता लक्ष्मी चे वास्तव्य जास्त काळ राहते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट