Do these things to be happy
लाईफस्टाईल

कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहाण्यासाठी या गोष्टी नक्की करा.

आपल्याला आनंदी रहायचे असेल तर प्रत्येक गोष्ट हि आपल्या मना प्रमाणे झाल्या पाहिजेत. जो पर्यंत आपल्या मना प्रमाणे सर्व सुरळीत चालू असेल तो पर्यंत आपण खुप आनंदी असतोत. पण हे काही शक्य नाहीत. कारण प्रत्येक वेळेस सर्व गोष्टी आपल्या मना प्रमाणे होतील याची काहीच शास्वती नसते. आणि एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपण लगेच दुःखी होऊन जातो.

आपण एखादे काम करताना जर का आपण अपयश झालो कि आपले मन खिन्न होऊन जाते. आणि जे काम होणारे असते ते सुद्धा होत नाही. कारण आपले लक्ष त्यात नसते. अशा वेळी आपण कशा प्रकारे आनंदी रहावे या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. जेणेकरून वाईट वेळेत सुद्धा आपण आनंदानी राहून इतर कामे चागली करता येतील. तसेच इतरांना सुद्धा अडचणीच्या वेळेस मदत कारू शकू.

प्रत्येक वेळेस सर्वच गोष्टी मना सारख्या होतील याची शक्यता खुप कमी असते, हे तुम्हला सुद्धा माहित असेल. ज्या गोष्टी आपल्या मना सारख्या झाल्या नाही म्हणून आपण दुखी झालो आहोत त्या वेळीस सुद्धा आपण आनंदी राहू शकतो. त्या साठी काही नियम आपल्याला पाळायचे आहे. त्यामुळे जरी एखादी गोष्ट आपल्या मना सारखी झाली नाही तरी आपण आनंदी राहू.

आपल्याला अशा काही गोष्टी जाणून घ्याच्या आहेत ज्या मुळे आपण आनंदी राहू. फक्त काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ज्याचे पालन आपण केले तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि प्रत्येक वेळेस आपण आनंदी आणि सुखी राहू. आणि आपण आनंदी आणि सुखी रहाण्यास सुरवात केली कि जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला त्रास देईल.

पाहिली गोष्ट. मन आनंदी ठेवा. तुमच्या सोबत एखादी गोष्ट कशा पद्धतीने घडते आणि त्याला तुम्ही किती महत्व देतात यांच्यार तुमचे मन आनंदी का दुखी हे ठरते. आणि कोणत्या गोष्टीला किती महत्व द्याचे हे तुमच्या हातात असते. जर का आपण त्याला काहीच महत्व दिले नाही तर तुमचे मन दुखी होण्याचे कारण नाही. उदाहरणात तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हला एकदा व्यक्ती विनाकारण तुमच्यार चिडून बोलत असेल तर त्या वेळेस त्या गोष्टीतला किती महत्व द्याचे आपण ठरवायचे. जर एक पण त्याला काहीच महत्व दिलेच नाही तर आपल्याला काहीच त्रास होणार नाही. आणि त्यामुळे आपण आनंदी राहू.

दुसरी गोष्ट आहे स्वतः साठी जगायला शिका. प्रत्येक जण पैसा कमवण्याच्या मागे लागतो यामुळे ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या असतात त्या राहून जातात. परिवाराला ज्या वेळेस वेळ द्याची गरज असते. त्या वेळेस पण देऊ शकत नाही. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण करू शकत नाही. आयुष्यात सर्व गोष्टी विकत घेता येत आल्या तरी वेळ आणि आपला जीव विकत घेता येत नाही. कितीही पैसा असाला तरी मृत्यू नंतर त्याचा काहीच उपयोग नसतो. पैसा कमवत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करत जा. परीवाला योग्य तो वेळ द्या. मित्र मैत्रिणीला भेट जा. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करत जा तेसच नवनवीन छंद जोपासा.

तिसरी गोष्टी छोट्या गोष्टीत आनंदी राहिला शिका. प्रत्येक वाटत असते कि आपण मोठे झालो कि आनंदित राहू किंवा आपण खुप पैसे मिळाल्यावर आनंदी राहू. पण असे काही नसते. बऱ्याच व्यक्तीकडे पैसे खुप प्रमाणात असतात पण ते आनंदी नसतात. तर एक गरीब माणूस सुद्धा छोट्याश्या गोष्टीत आनंदी राहतो.

चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमान काळात जगायला शिका. भूतकाळात काय झाले याचा विचार करत बसू नका, तसेच भविष्यात काय होईल या बदल त्रास करून घेत बसू नका. भविष्यात मी असे कारेन असे स्वप्न पाहत बसू नका. भूतकाळात असे केले असते तर मी आज या ठिकाणी असलो असतो. अशा गोष्टीवर बोलत बसू नका. एक गोष्ट लक्षात असुद्या वर्तमान काळ चागला असेल तर भविष्यकाळ सुद्धा चागला होतो आणि भूतकाळ सुद्धा चागला होतो. वर्तमान काळ चागला जगा बकाची गोष्टींचा विचार करत बसू नका.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट