या तीन गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा.
धार्मिक

या तीन गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा.

मकर संक्रांतीच्या बद्दल संपूर्ण माहिती आपण आधीच्या लेखात सविस्तर पाहिली आहे. आपण आज या दिवशी कोणते छोटेसे उपाय केले पाहिजे या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशवासी आनंदाने साजरा केला जातो. बऱ्याच राज्यात विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो. तसेच या दिवशी काही राज्यात पारंपरिक पोषक परिधान करून सण साजरा केला जतो.

या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत पवेश कारतो. या दिवशी काही विशिष्ट् पद्धतीने उपाय केल्यास त्याचे चागले लाभ आपल्याला मिळतात. या दिवशी छोटे आपण खुप लाभ देणारे हे उपाय आहे. तसेच या दिवशी तीळ आणि गूळ याला खुप महत्व आहे. तसेच या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजे आणि या संपूर्ण आम्ही तुम्हला दिलीच आहे.

या दिवशी तीन उपाय नक्की करा यामुळे आपल्याला येणाऱ्या बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात. या दिवशी दोन डिश घ्या आहेत. त्या जमिनीवर न ठेवतात देवघरासमोर एक पाठ ठेऊन त्यावर या दोन डिश ठेवा. त्यात एका डिश मध्ये गूळ आणि दुसऱ्या डिश मध्ये काळे तीळ घ्याचे आहे, पांढरे तीळ असले तरी सुद्धा चालतात. कोणतेही तीळ घेतले तरी चालतात.

हा जो उपाय आहे तो आपली देवाची पूजा झाल्यावर करायचा आहे. त्या आधी सकाळी लवकर उठून सूर्याला एक ताब्या जल अर्पण करायचे आहे. या मध्ये लालरंगाचे फुल टाका, कुंकू आणि तोडे गूळ त्यात टाकायला विसरू नका. त्या सोबत सूर्याचा मंत्र बोलण्यास विसरू नका. “ॐ सूर्याय नम:” हा मंत्र जप अवश्य करा ज्या वेळेस तुम्ही सूर्याला जल अर्पण करतात त्या वेळेस.

आपली देव पूजा झाल्यावर एका डिश मध्ये आपण गूळ आणि दुसऱ्या डिश मध्ये काळे तीळ घेतले असतील. आपल्या सुर्य देवाचा जप आपल्या एकशे आठ वेळा करायचा आहे. सूर्य देवाचं जप असा आहे. “ॐ आदित्याय नमः” तसेच शनी देवाचा जप सुधा एकशे आठ वेळा करायचा आहे. शनी देवाचा जप असा आहे. “ॐ शनैश्चराय नमः”

हे पण वाचा :-  उद्या ९ मार्च विजया एकादशी घरात इथे लावा एक दिवा.

या दोन्ही मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर या दोन्ही गोष्टी गरीब व्यक्तीला दान करा. दान या दिवसात केल्यास सर्वात श्रेष्ठ समजले जाते. या दिवसात जर का आपण दान केल्यास आपल्या जीवनातील साडेसाती कमी होते. तसेच आपल्याला समाज्यात मान, प्रतिष्ठा मिळते. आपल्या रोजच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

या दिवशी आपल्या घरा जवळ असलेल्या नदीत जाऊन अंघोळ करावी, जर का आपल्या घरा जवळ नदी नसेल तर सकाळी अंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकून अंघोळ करावी. या दिवशी आपण अशी अंघोळ केल्यास आपले पाप कमी होतात अशी मान्यता आहे. तसेच या दिवसात कोणतीही एखादी वस्तू दान आव्यश्य करावी. या गोष्टी नक्की कार्यव्यात यामुळे आपल्या बरेच लाभ आपल्याला मिळतात. सर्वना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.