घरगुती उपाय

रविवारी झोपण्यापूर्वी करा हा एक उपाय, घरातील सर्व नकारात्मक शक्ती मिनटात बाहेर पडेल

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो ज्या घरात नाकारात्मक शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते अश्या घरात लक्ष्मी देखील वास करत नाही. लक्ष्मी असे घर सोडून जाते व त्या घरात दरिद्रता अलक्ष्मी वास करते. अश्या घरात रोगराई पसरते, शिवाय अश्या कुटुंबात सतत भांडणे होत राहतात. मित्रांनो अश्या वेळी हि नाकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी. रविवारी रात्री झोपताना एक छोटासा उपाय नक्की करा.

हि नाकारात्मक शक्ती घरातील लोकांच्या रोजगार तसेच उद्योग धंदयावर मंदी आणते नोकरी असेल तर ती जाण्याची शक्यता येते. नोकरी मिळत नाही, जॉब मिळत नाही थोडक्यात लक्ष्मी बंधन होते. अश्या प्रकारे कि पैसा तुमच्या घरात येणारच नाही आणि आला तरी तो वायफळ गोष्टींवरती खर्च होईल.

तर मित्रांनो हा उपाय आपण सलग ३ किंवा ५ वेळा करू शकता. तुमची जितकी मोठी समस्या असेल तितक्या दिवस हा उपाय करू शकता. मित्रांनो हा उपाय आन रविवारी रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. ह्या उपायासाठी आपल्याला दोन प्रकराची सामग्री आवश्यक आहे, पाहिली गोष्ट म्हणजे एक ग्लास पाणी आणि दुसरी गोष्ट एक तिळाच्या किंवा नसेल तर मोहरीच्या तेलाचा एक दिवा.

ह्या ग्लास भर पाण्याने आपण स्वतःची सात वेळा नजर उतरायची आहे. डोक्यवरून हे पाणी फिरवा किंवा आपल्या डोक्यापासून आपल्या पायापर्यंत आपण ते पाण्याने नजर उतरायची आहे. तुम्ही घरातील इतर लोकांना देखील आपली नजर उतरायला सांगू शकता तसेच घरातील एखाद्याला त्रास होत असेल तर त्याची देखील आपण नजर उतरवली तरी चालेल.

पाण्याने अशी नजर उतरवल्याने जो तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा जो काही दिवा आहे त्याने देखील आपण आपली नजर उतरवायची आहे. आणि त्यानंतर आपण हा दिवा आपण घरातील सुपलीमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर आपण हा दिवा व पाणी घेऊन आपण घरातील आपल्या उंबरठयावर उभे राहून आपण ते पाणी थोडेसे प्याचे आहे. म्हणजेच आणि उष्टे करायचे आहे, त्यानंतर आपण हे पाणी व दिवा घेऊन आपण आपल्या जवळील चौकात हे पाणी व दिवा आपण ठेवायचा आहे.

जाताना दिवा विजणार नाही ह्याची काळजी घ्या तसेच जर तो विजला तरी काळजी करू नये पुन्हा आपण तो दिवा लावून त्या चौकात ठेवायचा आहे. जर तुम्हाला चौकात जाणे शक्य नसेल तुम्ही शहरात राहतात तर तुम्ही निदान सोसायटी च्या बाहेर तरी जायचं आहे अश्या प्रकारे जिथे २ पेक्षा जास्त रस्ते फुटतील अश्या ठिकाणी आपण जायचं आहे.

थोडक्यात आपण जी घरातील नाकारात्मक शक्ती आहे तिला आपण घरापासून दूर घेउन जात आहोत. चौकात गेल्यावर हा दिवा आपण खाली ठेवून आपण त्या दिव्याबोहोती एक रिंगण ह्या पाण्याने काढायचं आहे. असे केल्यांनतर आपण काही वाक्य बोलायची आहेत.

हे वाईट शक्ती माझ्यासोबत तू इथपर्यंत आलेली आहे, आता तू इथेच थांब किंवा तुला जिथे जायचं असेल तिथे जा परंतु तू माझ्या मागे येऊ नको. असे बोलून आपण घरात परतायचे आहे मागे न पाहता आपण घरापर्यंत यायचं आहे. घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण आपल्या सोबत जी काही सामग्री सोबत नेली होती तितकी सामग्री आपण तो आपण घराबाहेर आपण ठेवायचा आहे. त्यानंतर आपण घरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय धुवून किमान चूळ भरून तरी आपण आपल्या घरात जायचं आहे त्यानंतर आपण घरात जायचे आहे त्यानंतर आपण घरात दुसऱ्या दिवशी त्या भांड्यात धुवून आत घेऊन येऊ शकता.

असा उपाय आपण १,३,५ किंवा ७ वेळा करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातील सर्व नाकारात्मक शक्ती पूर्णतः बाहेर पडेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट