धार्मिक

गुरूपौर्णिमेच्या आधी अशी करा स्वामींची सेवा. दाखवा हा नैवद्य.

काही दिवसावर गुरूपौर्णिमा अली आहे. या दिवशी आपण म्हणजेच गुरूपौर्णिमा च्या दिवशी आपण गुरु साठी एक विशेष कार्य करून आपल्या गुरूंना आठवत असतो. गुरूंनी दिलेल्या शिक्षणाची आठवण करत असतो. त्यानी संगीलेल्या मार्गावर आपण जास्त असतो त्यामुळे आपल्याला अधिक लाभ होत जात असतात. आपण श्री स्वामी महाराजाणा गुरु मानतो त्यानी संगीतलेल्या किंवा दखवलेल्या मार्गावर आपण चालत असतो.

या दिवशी काही स्वामी भक्त गुरूंची म्हणजे स्वामींची सेवा करून त्यांची कृपा आणि आशीर्वाद आपल्याला मिळावी म्हणून काही विशेष आराधना करतात. या वर्षी शुक्रवारी गुरूपौर्णिमा अली आहे आणि गुरुवारी स्वामी महाराजांची एक विशेष आराधना करून या वर्षाची गुरूपौर्णिमा आपण खुप चागल्या प्रकारे साजरी करू शकतो. या मुळे श्री स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो.

आपण सर्व जण रोज कोणती ना कोणती सेवा रोज करत असतो. पण गुरूपौर्णिमा येईपर्यंत रोज हि सेवा करू शकतात किंवा फक्त गुरुवारी हि सेवा करू शकतात. तुम्हला जसे जमेल तशी स्वामींची आराधना करण्याची आहे. या साठी तुम्हला रोजच्या वळेतून फक्त अर्ध ते एक तास काढायचा आहे. एवढी सोपी आणि सरळ हि स्वामींची आराधना आहे. या सेवेसाठी कोठेही जाण्याची गरज नाही. घरच्या घरी हि आराधना करायची आहे.

वरी संगितल्या प्रमाणे आपल्याला या दिवशी गुरूंचे स्मरण करायचे आहे. आणि स्वामी आपल्या संदेश नेहमी सागत असतात; नामस्मरण हि सेवा सर्वात चागली सेवा किंवा आराधना असते. त्यामुळे गुरुपौणिमाच्या आधी येणाऱ्या गुरुवारी किंवा जमत असेल तर गुरूपौर्णिमा पर्यंत आपल्याला एक जप करायचा आहे. तो सुद्धा स्वामींचा जप आपल्याला करायचा आहे.

जो जप आपल्याला करायचा आहे तो कोणी सुद्धा केला तरी चालेले. तसेच तो सकाळी किंवा संध्याकळी केला तरी चालेले या एक गोष्ट खुप महत्वाची आहे ती म्हणजे हा जप करताना आपली श्रद्धा आणि आपले मन एकाग्रता असणे गरजेचे आहे. हा जप देवा समोर बसून करायचं आहे. कमीत कमी पाच माळी हा जप तुम्हला कराचा आहे. एका मळीत एकशेआठ वेळा हा मंत्र बोलायचं आहे. तुम्हला शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी हा जप केला तर खुप चागले होईल.

तसेच त्या दिवशी तुम्ही एक गोड पदार्थ म्हणून देवाला एक नैवद्य. दखवायचा आहे. हा दूध साखर असला तरी चालेले. कोणताही एक गोड पदार्थ. मित्रांनो हा जप मंत्र असा आहे ” श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ” हा जप आपल्याला करायचा आहे. मिंत्रानो हि सेवा एकदा करून पहा याची प्रचिती नक्की येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट