do-this-remedy-for-blood-growth-1
घरगुती उपाय

रक्त वाढी साठी करा हा उपाय सात दिवसात एवढे वाढेल HB कमी होणे आणि अनेमिया या समस्या कमी होतील.

पूर्ण जगात सध्या खूप प्रकाच्या समस्या दिसून येत आहेत. पण त्या मध्ये शरीरातील रक्त कमी होणे या सारख्या समस्या खुप लोकांना जाणवत आहे. शरीरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रक्त आहे. आणि जर ते कमी झाले तर आपल्या इतर समस्या जास्त प्रमाणत जनवत असतात. जर हे प्रमाण कमी झाले तर आपल्या शरीरातील अवयवान ऑक्सिजन कमी प्रमाणत मिळते.

जर का शरीरातील रक्त कमी झाले तर आपल्या इतर बरेच आजार होऊ शकतात जसे कि HB कमी होत जाणे, चेहेऱ्यावर सुरकुत्या येणे, चेहेरा पाढंरा दिसणे, तसेच शरीरातील रक्त कमी झले कि आपल्या ह्रदयाचे ठोके जोरात होऊ शकतात, त्याच बरोबर आपल्या अशक्त पणा जणू शकतो, त्याच बरोबर कोणत्याही कामात आपल्या उत्साह दिसून येत नाही. सारखी चक्कर आल्या सारखे वाटणे. या समस्या आपल्याला जाणवत असतात.

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना पौष्टीक आहार आणि ऑक्सिजन पुरवण्याचे काम रक्त मार्फत होत असते. जर का आपल्याला यांचे प्रमाण कमी झल्या सारखे वाटत असेल तर आपण काही घरच्या घरी उपाय करून या समस्या पासून कयमचा अराम घेऊ शकतो. हा जो उपाय आहे आपण सात दिवस केला तर याचे चागले परिणाम आपल्या दिसून येतील.

सर्वात सोपा उपाय म्हणजे बिट. आपल्याला नेहमी सगण्यात येते कि बिट खाल्याने रक्त वाढ होत असे. तुम्हला रोज सकाळी उठल्यावर नाष्टा करत असताना बीटचा रस आपल्या प्याच आहे. बिट मध्ये सर्वात जास्त पौष्टीक गोष्टी असतात त्या रक्त वाढी साठी उपयुक्त असतात. पण एक लक्षात असुध्याय त्यात थोडे लिबू नक्की पिळून घ्या, अजून जास्त प्रमाणत त्याचा फायदा होतो.

अजून एक सोपा उपाय आहे तो म्हणजे काळे तीळ, आपल्या कोणत्याही दुकानात काळे तीळ सहज मिळून जातात. या उपाय साठी दोन चमचे काळे तीळ एक कप गरम पाण्यात भिजत ठेवायचे आहे. दोन ते तीन तासात हे तीळ चागले भिजून जातात. त्या नंतर ते मिक्सर मधून बारीक करा आणि एक कप दूध त्या मिक्स करून हे मिश्रण आपल्याला घरचे आहे. जर तुम्हला शुगर नसेल तर त्यात थोडे गूळ मिक्स करू शकतात. अजून एक खुप सोपा उपाय आहे तो म्हणजे सकाळी आणि संघ्याकाळी जेवण झल्यावर एक चमचा मध घ्याचे आहे.

या पैकी तुम्ही कोणताही उपाय सात दिवस केला तर तुमची रक्त कमी असलेली समस्या लगेच कमी होऊ शकते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट