धार्मिक

श्रावणात करा हा उपाय आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीस होईल बदल

श्रावण महिना हा खुप पवित्र मनाला जातो. या महिन्यात सर्व जण उपास ठेवतात. देवाची आराधना करतात. या महिन्यात सर्व जण देवाचे देव महादेव यांची आराधना करतात. आणि महादेवाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून प्रयत्न करतात. श्रवण महिना खुप श्रेष्ठ मानला जातो या महिण्यातील सर्व दिवस चागले असतात. यामुळे या महिन्यात कणत्याही दिवशी कार्य सुरु केले तरी चागले असते.

महादेवाना विविध नावाने ओळखले जाते. त्याना बोलेनात असे सुद्धा आपण बोलतो. कारण महादेवाची केलेली साधी सेवा सुद्धा त्याना प्रसन्न करते. आणि त्यांचे आशीर्वाद लगेच मिळते. त्याच बरोबर श्रावण महिना आणि त्या महिन्यातील सोमवार हा शिव भक्तांसाठी खुप महत्वाचे असतो. या पवित्र दिवसात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी छोटे छोटे उपाय करू शकतात. जर आपण रोज देव पूजा करताना महादेवाचे नामस्मरण केले तरी आपल्याला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात.

आज आपण शत्रू पासून आपल्याला कशा प्रकारे त्रास कमी करतात येईल या बदल जणू घेऊ. या महिण्यात केलेले छोटेसे उपाय सुद्धा खुप लवकर फल देऊन जातात. तसेच हा जो उपाय आपण पाहणार आहोत हा पूर्ण वर्षात कोणत्याही सोमवारी करायचा आहे. पण श्रावण महिन्यात कणत्याही दिवशी केला तरी चालतो.

आपल्या जो उपाय करायचा आहे तो श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी किंवा सोमवारी हा उपाय करायचा आहे. आपल्या महादेवाला अभिषेक करायचा आहे. या मुळे महादेव प्रसन्न होऊन शत्रू पीडेपासून आपल्या मुक्त करतील. आपल्याला जो अभिषेक करण्याचा आहे तो. मित्रांनो श्रावण शिवलींगावर पवासच्या पाण्याने अभिषेक करावा. या मुळे ज्या काही आपल्या शत्रूंनी केलेली तंत्र क्रिया असते ती पूर्ण पणे नाश पावते. आणि या नंतर नारळाच्या पाण्याने अभिषेक करावा. यामुळे आपल्या बद्दलचे जे काही वाईट विचार दुराच्या मनात असतात ते नाश पाऊण सकारात्मक विचार त्यांच्या मनात येतात.

मित्रांनो जर तुम्ही शत्रू पीडेपासून त्रास असाल तर हे उपाय करून पहा यामुळे तुम्हला लाभ मिळू शकतो. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट