घरगुती उपाय

उन्हाळ्यात १ वेळा करा हा उपाय, सर्व हाडांची दुखणी बरी होतील.

मित्रांनो तुम्हाला देखील गुडघेदुखी, कंबरदुखी, संदेदुखी. हातपाय दुखत असतील तर ह्या सर्वांवर एक आज रामबाण उपाय आपण आजच्या लेखात घेऊन आलेलो आहोत आजचा उपाय आपण फक्त सलग तीन दिवस करा आपल्या सर्व समस्या दूर होतील. मित्रांनो हिवाळ्यात खूप लोकांना सांधेदुखीचा त्रास होत असतो परंतु काहींना उन्हाळ्यात देखील सांधेदुखी ने त्रस्त होते तर खास अश्यांसाठी ज्यांना सदैव सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना तर उपयोगी ठरेलच, फक्त आजचा घरगुती उपाय आपण सलग तीन दिवस करायचा आहे.

मसल ची जॉईंट पेन ची काही समस्या आहे त्यावर हा आजचा उपाय आहे. मित्रांनो आजच्या उपायासाठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत ते आपण आजच्या लेखात पाहुयात तसेच हा उपाय केव्हा करायचा, कसा करायचा, कणी करायचा हे ह्याविषयी सर्व माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. तर मित्रांनो आजच्या ह्या घरगुती उपायासाठी आपल्याला सर्वात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी, हा पदार्थ आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा घटक आहे. काळी मिरी हा आपल्या सांध्यांसाठी हाडांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

काळी मिरीचे आपण साधणार ४ दाणे घ्याचे आहेत व ते आपण खलबत्यात कुटून घ्याचे आहेत, जास्त पावडर पण बनवायची नाही ती आपण थोडीशी कुटून घ्याची आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट घेणार आहोत ते म्हणजे अदरक आले ज्याला आपण म्हणतो. सांधेदुखीचा ज्यांना त्रास होतो त्यांनी प्रेत्येकाने आपल्या आहारात आले हे समाविष्ट केले पाहिजे. आल्याचा एक छोटासा तुकडा घ्या त्यानंतर आपण ते आले खिसुन घ्याचे आहे. आणि त्यानंतर आपण तिसरी गोष्ट आपण घेणार आहोत ते म्हणजे एक ग्लास दूध.

एक ग्लास दूध आपण एका भांड्यात उकळायला ठेवायचे आहे. त्यात आपण काळी मिरी व खिसलेले आले आपण त्यात टाकयचे आहे. मित्रांनो हा घरगुती उपाय तर आपण करतच आहोत मात्र ह्या सॊबत आपण तिळाच्या तेलाने आपण जिथे आपले सांधे दुखत आहेत तिथे त्याने मालिश आपण करावी. ह्या मालिश करण्याची लिमिट देखील असते त्या वेळा आपण पाळल्या पाहिजेत. मालिश ने देखील आपल्याला फरक पडतो.

तर मित्रानो आपला आजचा उपाय जे आपण दूध उकळायला ठेवले होते ते आपण उकळून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेऊन ते आपण थंड होऊन द्याल ठेवायचे आहे. कोमट झाल्यानंतर आपण त्यात आपण खडीसाखर आपण त्यात टाकायची आहे. अगदी एक छोटासा तुकडा घेऊन आपण त्याची पावडर करून त्या दुधात आपल्याला टाकायची आहे. खडीसाखरच वापरायची आहे कारण ह्याचे फायदे आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर ठरतात.

तर अश्या पद्दतीने आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध घ्याच आहे. आपले सर्व सांधे दुखी तसेच हाडे दुखी सर्व आजरांपासून आपलयाला सुटका मिळेल. मित्रांनो जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट