साहित्यिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडावर सडलेल्या तुपाच्या विहरी का भरून ठेवल्या होत्या माहिती आहे का

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप स्वागत आहे. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार राज्यांच्या प्रेत्येक गडावर कुजलेल्या तुपाच्या विहरी भरून ठेवल्या जाईच्या कुजलेल्या तुपाच्या विहरी भरून ठेवल्याचे आदेश का दिले असावेत. वयाने मोठे असलेल्या लोकांना कदाचित ह्याचे उत्तर नक्की माहिती असावे आणि ज्यांना माहिती नाहीए त्यांनी आजचा लेख पूर्ण नक्की वाचावा.

मित्रांनो सोळाव्या शतकात मोठे मोठे डॉक्टर किंवा मोठे दवाखाने किंवा सुविधा नव्हत्या हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच असेल, त्या काळात खूप साऱ्या लढाया व्ह्याच्या आणि अनेक मावळे सैनिक जखमी व्ह्याचे मग ह्या सगळ्यांवर उपचार कसे व्हायचे, तर तुम्हाला वाटत असेल कि त्या काळात वैद्य होते कि हो वैद्य होते त्याचसोबत एखाद्या मावळ्याला झालेली जखम लवकर भरून निघून निघावी व तो मावळा पुन्हा लढाईसाठी सज्ज लवकर व्हावा म्हणून एक जालीम उपाय केला जात असे.

तो उपाय म्हणजे कुजलेले तूप खराब झालेले तूप हे त्या वेळेचे सर्वात जालीम उपाय होता. परंतु जखमेचा विचार न करता प्राण पणाने लढणाऱ्या मावळ्यांना मात्र हा जखमेवरचा उपचार नकोसा वाटत असे. कारण त्या जखमेवर ह्या तुपाची खूप जालीम फरक पडत असत त्या जखमांमध्ये पु होत नसे जखमा कोरड्या पडत असत आणि त्यामुळे जखमा लवकर भरून येत असत.

मात्र हे तूप लावल्याने भयंकर आग होत असे इतकी भयंकर आग कि जखमेवर आपण मीठ चोळ्यानंतर जी आग होते अगदी त्याहून हि जास्त आग त्रास त्या व्यक्तीला ते तूप जखमेवर लावल्यावर होत असे. आणि म्हणूनच सारे मावळे तूप लावायला थोडे घाबरत असत, शिवाजी महाराज हे आपल्या सैन्याला अगदी आई बापाच्या मायेने जपत असत आणि ते जखमी मावळ्यांना हे तूप लावण्याची आज्ञा देत असत आणि एकदा का राज्यांनी आज्ञा दिली कि मावळ्यांना तूप लावणे भाग पडत असे.

मित्रांनो हि माहिती तुमच्यासाठी नवीन होती का. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट