धार्मिक

कुणालाही देऊ नका हि एक वस्तू कितीही मागू द्या.

आपल्याकडे दान करणे खुप श्रेष्ठ समजले जाते. आणि सरळ हाताने दान केल्याने व्यक्ती अजून श्रेष्ठ होतो. आपल्या कडे अशी एक समज आहे कि आपण जितके दान करू तितकेच आपल्याला वापस मिळते. पण अश्या काही गोष्टी आहेत त्या आपण कधी दान करू नये. आणि अश्या काही गोष्टी आहेत त्या आपण कोणाकडे मागून घेऊ नये.

आपल्या काही शास्त्रात काही गोष्टी करण्याबाबद काही नियम करून ठेवले आहे. अश्या काही गोष्टी आहेत त्या दान केल्याने आपल्या घरात गरिबी येऊ शकते असे बोलले जाते. घरातील लक्ष्मी निघून जाते. वेद शास्त्रात असेही बोले जाते कि एखादे व्यक्ती जर का मृत्यू पावला असेल तर त्याच्या संबधी सर्व वस्तू या दन केल्या जातात किंवा त्या नष्ट केल्या जातात. जर तो व्यक्ती जीवन जगत असेल तर त्यांनी त्या अश्या काही गोष्टी दान करू नये.

अश्या काही गोष्टी आहेत ज्या आपण रोजच्या जीवनात वापरत असतो आपण आपल्या लक्षात येत नाही. अशा काही वस्तू बदल आपण माहिती घेऊ. आपल्या ज्या गोष्टी ने रोज आपण लिखाण करत असतो अशा गोष्ट म्हणजे पेन, पेंन्सिल कुणालाही दान करू नये. अश्या वस्तू आपण दान केल्यास आपल्या आर्थिक अडचणी सोमर जावे लागेल. तसेच वापरलेले पेन, पेन्सिल सुद्धा कोणाकडून मागून घेऊन नये, त्या व्यक्तीचे दुर्भाग्य आपल्या सोबत येऊ शकते. यामुळे अशा वास्तू कोणाला सुद्धा दान देऊ नये. किंवा कोणाकडून घेऊनये.

तसेच अजून एका गोष्ट म्हणजे घड्याळ. हे घड्याळ जरी वेळ दर्शवत असले तरी आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्याच्या सोबत निगडित असतात. आपल्या आयुष्यतील चागले दिवसात चागल्या गोष्टी या घड्याळ सोबत असतात आणि आपण अशा गोष्टी कुणाला जर दान म्हणून दिल्या तर या सर्व गोष्टी त्या वस्तू सोबत दुसऱ्या व्यक्ती कडे जातात. यामुळे कोणलाही घड्याळ दान करू नका. कदाचित विपरीत सुद्धा होऊ शकते.

तिसरी गोष्ट म्हणजे आपण वापरत असलेली अंगठी सुद्धा दुसऱ्यला देऊनये यामुळे सुद्धा भाग्यात बदल होऊ शकतो. असेच पैसा सुद्धा कोणाला देण्या आधी काही नियम ठरवून ठेवायला हवे. आपल्या नात्यातील व्यक्तीला पैसा उधार शक्यतो विनाकारण देऊनये. यामुळे नात्यात वाईट पण येऊ शकतो. पैसा धन यातून दुष्कर्म होत असते. सर्व वाईट गोष्टी या पैश्या मुळे होत असता. यामुळे पैश्या चे व्यवहार करताना विचार पूर्वक करा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट