धार्मिक

मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाला चुकणही देऊ नका ह्या ५ वस्तू, नाहीतर होतील मोठे दुष्परिणाम

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मकर संक्रातीचा दिवस जवळ आलेला आहे, आणि मकर संक्रात म्हणले कि जप, ध्यान ह्यचे महत्व किती तरी पटीने वाढते. ह्या दिवशी आपण जे काही दान करतो जे काही ज्योतिषी उपाय करतो त्यांचे किती तरी जास्त पटीने फळे प्राप्त होत असतात.

परंतु ह्या दिवशी आपल्या हातून काही चुका झाल्या तर मात्र त्यांची दुष्परिणाम देखील आपलयाला भोगवे लागू शकता. आजच्या लेखात आपण काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत ह्या वस्तू आपण एखाद्याला दान म्हणून दिल्या किंवा कोणी आपल्याकडे काही मागितले आणि जर आपण ह्या काही वस्तू दान म्हणून त्यांना दिल्या तर आपल्या घरात माता लक्ष्मी राहत नाही.

घरात दारिद्र्य येईल, घरात पैसा टिकणार नाही व घरात गरिबी येईल. मकर संक्रात म्हणजे जेव्हा सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात तो दिवस मकर संक्रांतीचे महत्व फार मोठे आहे, ह्याच दिवसापासून उत्तरायनला सुरुवात होते.

उत्तरायण म्हणजे काय तर दक्षिणाय मध्ये सर्व देवी देवत निद्रस्त अवस्थेत असतात मात्र उत्तरायणयापासून सर्व देवीदेवता जागृत होतात. जेव्हा सर्व देवीदेवता जागृत होतात त्या काळात आपण जे काही पुण्य कर्म करतो त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक फळ आपल्याला मिळते.

मकर संक्रात हा पहिला उत्तरायणामधील दिवस आहे आणि म्हणून ह्या दिवशी जर एखाद्या गरजू व्यक्तीस आपण काही गोष्टी दान केल्या तर त्याचे पुण्य आपल्याला मिळते पंरतु ह्या ५ वस्तूंचे दान चुकूनही करू नये चला तर जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या.

पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू आपण आपल्या घरातील झाडूला लक्ष्मी मानतो. आपण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात झाडू म्हणजे प्रेत्येक्ष महालक्ष्मीचे प्रतीक आहे. म्हणून आपण आपल्या घरातील झाडू कोणालाही देऊ नये.

मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचे दान केल्याने घरात सुख शांती नांदते, शनी देवांची साडेसाती, दोष असणाऱ्यांनी ह्या दिवशी नक्की दान करावे त्यामुळे आपल्या मागील शनी दोष निघून जातात. मात्र एक गोष्ट महत्वाची कि जे तेल आपण दान करतोय ते वापरलेले नसावे बरेच जण घरगुती वापरलेले तेल दान देतात मात्र अश्या प्रकराची चूक करू नका ह्यामुले घरातील शनी दोष आणखी वाढतो आणि ज्या घरात शनी दोष आहे त्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे धारधार वस्तू कोणत्याही शुभ प्रसंगी आपण ह्या वस्तूंचा वापर टाळायलाच हवा. कोणत्याही परीस्थित धारधार वस्तू कोणालाही देऊ नये, ह्यामुळे धारधार किंवा टोकदार वस्तू आहेत ह्या हिंदू धर्मामध्ये दान निषेधार्थ ठरवले आहे.

चौथी वस्तू म्हणजे खूप लोक आपल्या घरी असलेल्या कामगारांना किंवा बाहेर कोणी गरजू व्यक्तीला जुने कपडे दान म्हणून देतात. परंतु ह्या दिवशी आपण असे जुने कपडे दान अजिबात करू नका ह्यामुळे बरेच दोष आपल्या मागे लागू शकतात.

प्लास्टिक व स्टील ची भांडी आपण चुकूनही ह्या दिवशी दान करू नका. हिंदू धर्म शास्त्रात पितळ व तांबे ह्या धातूंच्या भांड्यांचे दानाला महत्वव दिले आहे. स्त्रिया प्लस्टिक च्या वस्तू दान म्हणून देतात हे अगदी चुकीचे आहे ह्यामुळे फायदा तर काहीच होत नाही उलट आपल्यावर त्याचा नाकारात्मक परिणाम होतो.

मित्रांनो आता आपल्या लक्षात आले असेल कि मकर संक्रातीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे व कोणत्या गोष्टींचे दान करणे टाळावे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट