वास्तू शास्त्र

घरातील हे भांडे चुकूनही रिकामे ठेऊ नका नाहीतर, लक्ष्मी घरातून काढता पाय घेईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे किचन, कारण इथेच सर्वाना ऊर्जा व पोषण देणारे अन्न तयार होत असते. किचन मध्ये देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णा विविध रूपांनी विविध पदार्थांच्या रूपात वास करत असतात आपल्या घरातील प्रेत्येक वास्तूत ऊर्जा असते आणि तीच ऊर्जा आपल्याला विविध माध्यमाद्वारे मिळत असते. घरातील हे एक असे भांडे आहे जे नेहमी भरलेले ठेवावे ते कधीही संपू देऊ नये. हे भांडे कधीपण भरलेलं असावे जर घरातील हि वस्तू संपली तर समजून घ्यावे कि देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन घर सोडून चालली आहे.

हि अशी वस्तू आहे जी वारंवार स्वच्छ तसेच बदलू हि नये, ज्यांच्या घरात दूधदुगते भरपूर असते त्या घराला गोकुळ म्हणले जाते. श्री कृष्णांना माखनचोर म्हणटले जाते कारण दह्याध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते आणि दह्याचे विरझण करून ते घुसळून त्यापासून लोणी काढले जाते आणि लोण्याच्या गोळ्यापासून आपण तूप कढवतो तर जे हे तयार झालेले तूप जे असते ते वर्षभर आरामात टिकते. आणि हेच तूप आपल्या घरात कायम असावे.

पूर्वीच्या काळी प्रेत्येकाच्या घरात तुपाचे भांडे असे ते नेहमी तुपाने भरलेले असे आणि असे मानले जाई कि तूप संपणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून निघून जाणे होय म्हणून प्रेत्येक घरात तूप ठेवण्यासाठी एक भांडे जरूर ठेवावे व ते नेहमी तुपाने भरलेले असावे. ते भांडे संपूर्णपणे रिकामे होऊ देऊ नये. त्यात २ ते ४ चमचे तरी तूप शिल्लक असावे. ते वेळोवेळी बदलू नये, तुपाचे एकच भांडे असावे आणि ते वारंवार रिकामे करून ते स्वच्छ देखील करू नये वरच्या वर पुसून घ्यावे.

आजकाल तूप घरात केले जात नाही ते शक्यतो बाहेरून विकत आणले जाते, हरकत नाही जरी तुम्ही बहरून तूप आणले तरी ते आपण आपल्या तुपाच्या भांड्यात काढून घ्यावे. आणि नंतर त्याचा वापर करावा, बाजारातील त्याच डब्याचा तसाच वापर करू नये. तूप शिल्लक असेल तेव्हाच आपण आणखी एक तुपाचा डबा घेऊन यावा व त्या आपल्या तुपाच्या डब्यात संपायच्या आधी तूप त्यात ओतावे.

जेणेकरून आपला तुपाचे भांडे कधीच रिकामे राहणार नाही. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट