वास्तू शास्त्र

या पाच चुका तुम्ही करू नका नाहीतर घरात गरिबी येईल.

कित्येक जण नेहमी एक प्रश्न विचार असतात. सातत्याने आम्ही देवाची आराधना करतो. प्रत्येक उपास आणि उपाय मनापसून करतो. तरी सुद्धा बऱ्याच समस्या येत राहतात. काही केलाय आर्थिक समस्या तरी सुद्धा संपत नाही. घरात आलेली लक्ष्मी काही केल्या घरात न रहाता लगेच घरा बाहेर जाते. घरात पैसा काही केल्या टिकत नाही. प्रत्येक कामात अडचणी येत रहातात.

आपण रोजच्या जीवनात अशा काही चुका करत असतो त्या मुळे आपल्याला खुप प्रमाणात समस्या निर्माण करत असतात. काही वेळेस अशा काही नकळत चुका होतात त्यामुळे आपल्याला वास्तू दोष किंवा ग्रह दोष सुद्धा निर्माण होऊ शकतात किंबहुना होतात. आपण सर्व जण आपल्या नशिबाला दोष देत रहातो कि आपल्या नशिबात संपत्ती नाही. आपण कोणतेही काम हाती घेतले कि त्याला यश येत नाही.

सर्वां माहित असेल माता लक्ष्मी खुप चंचल आहे. लक्ष्मी एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. तसेच माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे लागतेल. माता लक्ष्मी एका व्यक्ती कडे जास्त काळ कधीच रहात नाही. ज्या ठकाणी माता लक्ष्मीचा वास असतो त्या ठिकाणी सुख समृद्धी, प्रसन्नता, वैभव, आंनद या सर्व गोष्टींचा वास असतो. आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी नसते त्या ठिकाणी दरिद्रता, गरिबी या गोष्टीचा वास असतो. आणि हीच गरिबी दरिद्रता आपल्या दुःखाच करण असते.

आपण आशा काही चुका पाहणर आहोत ज्या मुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. त्यातील पहिली चूक म्हणजे. ज्या घरात आई वडिलांचा होणार अपमान. ज्या घरत सतत आई वडिलांचा अपमान होत असतो या घर कधीच लक्ष्मी रहात नाही, ज्या घरात महिलांचा अपमान होतो त्या घरात सुद्धा माता लक्ष्मी रहात नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक बाहेरून घरात जातात अशा लोकांना सुद्धा बऱ्याच समस्या निर्माण होतात. कारण आपल्याला आधी पासून माहीत असेल बाहेरून आपल्यावर आपण हात पाय धुवायला संगितले जायचे कारण आपण बाहेर आल्यावर आपल्या सोबत नकारात्मक गोष्टी आल्या सोबत येतात. सध्याच्या आधुनिक गोष्टीचा विचार केला तर आपल्या सोबत काही बारीक सुक्षम किटाणू आपल्या सोबत घरात येऊ शकतात. आपण सारखे आजारी पडू शकतो. त्यामुळे आपण बाहेरून आल्यावर आपण हात पाय नक्की धून घ्यावे. मगच इतर कार्य करावे.

तिसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाण्या साठी जी चप्पल किंवा बूट आपण घालतो ती घरात तशीच घालून येतो. या मुळे सुद्धा खुप समस्या निर्माण होऊ शकतात. लोक सतत आजारी पडतात. तसेच बरेच लोक पूजा करताना काही वेळेस आळस देतात हे योग्य नाही कारण आपले देव घर हे आपल्या घरातील सर्वात सकारात्मक गोष्टीचे सर्वात मोठे केंद्र असते. आणि आपण अशा ठिकाणी बसून जर का आळस देत असू तर त्याचे परिणाम योग्य होत नाही.

स्वंयपाक घर हे आपल्या घराचे ऊर्जा स्त्रोत असते. आपल्या स्वयंपाक घरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या ठिकाणी कधी हि कुठल्या गोष्टीची कमतरता होत नाही. पण जर का घरातील स्वंयपाक अस्वच्छ असेल ज्या घरात अन्नाचा अपमान होत असेल असा घरात सुद्धा माता लक्ष्मी जास्त काळ रहात नाही. त्यामुळे आपले स्वंपाक घर स्वच्छ आणि अन्नाचा अपमान होणार नाही याची कलकजी घ्यावी.

आणि शेवटची गोष्ट मम्हणजे ज्या घरात स्वच्छ असते. आनंदी वातावरण असते त्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य अधिक काळ असते. त्याच उलट ज्या घरात सतत चे भांडण होत असते. एक मेकांचा आदर होत नसेल त्या घरात लक्ष्मी कधी हि जास्त काळ रहात नाही. मित्रांनो या चुका नकळत तुमच्या हातून होत असतील तर या गोष्टीतून आळा घाल. तुम्हला नक्कीच याचा फरक जाणवेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट