लाईफस्टाईल

घरात दही आणताना हि एक चूक अजिबात करू नका, गरिबी येईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ मित्रांनो दही घरात आणताना एक गोष्ट अवश्य टाळा ती कोणती चूक आहे जी आपण टाळायची आहे ती आपण जाणून घेऊयात आजच्या लेखात. मित्रांनो हिंदुधर्मशास्त्रानुसार जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा त्या समुद्रमंथनातून लक्ष्मी माता व अलक्ष्मी प्रकट झाल्या.

लक्ष्मी मातेचा अर्थ असा कि ज्या गोष्टी शुभ आहेत. धन वैभव पैसे सुख समृद्धी ह्या सर्व वस्तूंचा संबंध माता लक्ष्मीशी असतो मात्र ह्याउलट अलक्ष्मी म्हणेजच दुःख दारिद्र्य क्लेश वादविवाद अमंगल आणि अशुभ गोष्टी ह्या सर्व अलक्ष्मीशी निगडित आहेत.

दही देखील अलक्ष्मीशी निगडित आहे तिला दही खूप प्रिय आहे म्हणूनच दह्याचा वापर हा तंत्रमंत्र शास्त्रात केला जातो. दही आपण विकत आणताना आणखी ४ गोष्टी आपण विकत आणतो परंतु ह्याच चार गोष्टीमध्ये एक विशिष्ट गोष्ट असेल तर मात्र आपण समजून घ्या कि आपल्याकडून चूक होत आहे. आणि त्यामुळे आपल्या घरात अलक्ष्मीचा वास निर्माण होतो. आणि मग त्याच्या प्रभावामुळे माता लक्ष्मी घरातून निघून जाते.

ज्या ठिकाणी अलक्ष्मी आहे त्या ठीकानी लक्ष्मी कधीच टिकत नाही. भगवान श्री हरी विष्णूंनी लक्ष्मी व अलक्ष्मीला वरदान दिलेलं आहे कि ज्या घरात सुख शांती प्रेम पाहायला मिळेल त्या घरात लक्ष्मी वास करेल, तर ज्या घरात भांडणे, वादविवाद, गरिबी आहे त्या घरात अलक्ष्मी वास करेल. ज्या घरात धर्माचे पालन केले जाते योग्य रीतीने वागणूक असते सत्याने वागले जाईल तिथे लक्ष्मी मातेची कृपा राहील तर ह्याउलट जिथे अधर्माने वागले जाते जिथे स्त्रियांचा अपमान होतो तिथे अलक्ष्मीचा वास असतो.

म्हणून ह्या दह्यबरोबर आपण हि एक गोष्ट आपण खरेदी केली तर आपल्या घरी अलक्ष्मी येते ती वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ती वस्तु आहे दूध. दह्याबरोबर आपण दूध कधीही विकत अनु नये. कारण दह्याबरोबर दूध विकत आणल्यास घरात दारिद्र्य प्रवेश करते. पैशाला पैसा लागत नाही म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही बाजारातून दही विकत आणाल तेव्हा त्याबरोबर दूध कधीच अनु नका.

दोन वेगवेगळ्या वस्तू विकत आना. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट