धार्मिक

हे सुंदर फुलांचे झाड कुठे दिसले तर सोडू नका. घरात पैशांचा पाऊस येईल.

हे झाड तुम्हला दिसले तर त्याला बिलकुल सोडू नका. या झाडाला ब्रम्हदंडी असे म्हणतात. कारण या झाडाचे फुल हे ब्रम्ह देवाच्या असणासारखे दिसते म्हणून याला ब्रम्हदंडी असे म्हणतात. झाडाला धार्मिक रित्या खुप महत्व आहे. या झाडा पासून बरेच तांत्रिक उपाय केले जातात. या मध्ये सर्वात जास्त उपाय हे पैसा आकर्षित करण्यासाठी केले जातात.

या झाडापुसन उपाय हा एका विशिष्ट्य दिवशी आणि विशिष्ट्य नक्षत्रच्या दिवशी केल्यास याचे लाभ जास्त मोठ्या प्रमाणात मिळतात. या झाडा पासून जास्त लाभ घ्याचे असेल तर रवीपुष्प नक्षत्र ज्या दिवशी असेल, अशा दिवशी नक्की काही उपाय करावे. ज्या दिवशी रविवारच्या दिवशी पुष्प नक्षत्र येत असेल तर त्या दिवसाला रवीपुष्प नक्षत्र असे म्हणतात.

ज्या वेळेस आपण हा उपाय करणार आहोत. या दिवशी बरेच नियम आपल्याला पाळायचे आहेत. सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून , स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. ज्या दिवशी आपल्याला उपाय कायचा आहे त्या दिवशी मांसाहारी जेवण करुनये, बऱ्याच लोकांना या झाडा बद्दल माहिती नसते त्यामुळे थोडक्यात हे झाड कसे ओळखावे बद्दल माहिती. या झाडाचे फुल सोनेरी कलरचे असते. तसेच याझाडाचे फुल आपण तोडल्यास या मधून पिवळ्या रंगाचे पातळ द्रव बाहेर पडतो. या वरून तुम्ही झाडाची ओळख करू शकतात.

या झाडाचा उपाय फक्त रवीपुष्प नक्षत्रा दिवशी आपल्याला करायचा आहे. रवीपुष्प नक्षत्रा बद्दल संपूर्ण माहिती हि पंचागा मध्ये दिलेली असते किंवा कॅलेंडर वर सुद्धा तपासू शकतात. तसेच महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमाच्या दिवशी हा उपाय केला तरी चालतो. ज्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याच्या आदल्या दिवशी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.

उपायांच्या आदल्यादिवशी एक तांब्या पाणी घेऊन जायचे आहे. थोडे अक्षदा आणि उदबत्ती हे सर्व साहित्य घेऊन जाऊन या झाडाची पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी रवीपुष्प नक्षत्रा दिवशी सकाळी लवकर उठून आपले सर्व नित्य कामे पूर्ण करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. ज्या ठिकाणी आपण झाड ठेवणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. आणि आपल्या गुरुचें आणि कुलदैवताचे पूजन करावे आणि त्याच सोबत नामस्मरण करावे.

सकाळी लवकर झाडा जवळ जायचे आहे. या झाडाच्या आजूबाजूची माती काढून त्याचे मूळ थोडे काढून घ्याचे आहे. आणि ते घरी घेऊन याचे आहे. घरी आल्यावर गंगा जलालने स्वच्छ धून घ्याचे आहे. त्यानंतर एका पाटावर लालरंगाचे स्वच्छ वस्त्र ठेवा त्यावर हे मूळ ठेवायचे आहे. त्याची रीतसर पूजा करायची आहे. पूजा पूर्ण झाल्यावर लाल रंगाच्या वस्त्रात हे मूळ गुंडाळून आपण आपल्या तिजोरीत ठेऊन द्याचे आहे. किंवा लाला रंगाच्या धाग्यात बांधून आपल्या हातात सुद्धा घालू शकतात.

हे पण वाचा:- रागीट व्यक्तीचा स्वभाव शांत करण्यासाठी त्याला खायला द्या, हि एक वस्तू.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट