चुकूनहि बोलू नका हे तीन शब्द घरात. माता लक्ष्मी घर सोडून जाईल.
धार्मिक

चुकूनहि बोलू नका हे तीन शब्द घरात. माता लक्ष्मी घर सोडून जाईल.

घर म्हंटले कि शब्दनाच्या बारकावे येतात. काही असे शब्द आहेत. ते आपण बोलायला नाही पाहिजे. तरी सुद्धा आपण न कळत ते बोलून जातो. बऱ्याच वेळेस आपल्याला आपले वडील किंवा आजी आजोबा सागत असतात असे बोलू नकोस. आपण बाहेर जाताना ” जातो ” असे न म्हणता ” येतो ” असे बोलावे. असे बरेच शब्द किंवा वाक्य आहेत ते आपण बोले नाही पाहिजे.

आज असे काही शब्द आहेत, त्या बदल माहिती जाणून घेणार आहोत. त्या सोबत आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत. त्या आपण आपल्या घरात केल्या पाहिजे. त्याचा लाभ आपल्याला नक्की होत. बऱ्याच जणांना एक प्रश्न नेहमी येतो कि जर का पण घरी झाडू आणि केरसुणी आणली कि पूजा केली पाहिजे का?. तर या बदल आम्ही यादीच्या लेखात सविस्तर माहिती दिली आहे. तरी सुद्धा थोडक्यात माहिती देतो.

झाडू आणि केरसुणी या दोनी गोष्टी आपल्या घरातील घाण स्वच्छ करतात. आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन नक्की होते. त्याच बरोबर घरात कोणतीही गोष्ट नवीन आणली तर त्याची पूजा करण्याची परंपरा आपल्यात आहे. आपण एखादा शर्ट सुद्धा आणला तर त्याला कुंकू लावून परिधान करतो किंवा केला पाहिजे. कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यास त्याची पूजा अवश्य करावी.

आपल्या घरात लक्ष्मी न टिकण्याची काही करणे आपण पहाणार आहोत. आपल्या हातातून काही असा गोष्टी घडत असतात त्यामुळे त्याचे काही परिणाम न कळत होत असतात. घरात असे काही शब्द आहेत ते आपण बोले नाही पाहिजे. ते आपण नकळत बोलून जातो त्यामुळे आपल्या घराची लक्ष्मी निघून जाते. असे कोणते शब्द आहेत जे पण बोले नाही पाहिजे. कारण ते शब्द हे सौभाग्यासाठी असतात.

पहिला शब्द असा आहे. आपल्या घरातील पंचप्पाळ मधील जर कुंकू संपले असेल तर. आपण कुंकू संपले असे म्हणतो हे चुकीचे असून असे न बोलता आपण कुंकू वाढले आहे असा शब्द वापर. त्याच सोबत कधी कधी मंगळसूत्र काही करणास्तव तुटत. आणि हे तुटल्या नंतर ते ओवून घ्याव लागत. अशा वेळी मंगळसूत्र तुटलं असे बोलू नका कारण मंगळसूत्र हे सौभाग्य अलंकार आहे. ते कधीच तुटायला नको जर का ते तुटले असेल तर त्या ठिकाणी मंगळसूत्र वाढायला हव असा शब्द बोला. तसेच शेवटचा शब्द जर का आपल्या हातातील बांगड्या फुटल्या असेल तर त्या ठिकाणी असे न बोलता बांगड्या वाढायला हव्या असे बोला. हे शब्द जरी तुम्हला नवीन वाटत असले तरी सुद्धा या गोष्टींचे पालन जुन्या पिडीतीलत लोकांनी नक्की केले आहे. या सर्व गोष्टी सौभाग्याचा लेणी आहेत. त्या वाढत गेल्या पाहिजे.

अजून एक छोटी गोष्ट आपल्या घरत ज्या भाड्यात पाण्याचे पाणी आपण भरून ठेवतो ते कधीच पूर्ण पणे संपू देऊन नका. तसेच आपल्या दुधाच्या भाड्यातील दूध सुद्धा पूर्ण पणे संपवू नका त्यात थोडे तरी दूध रात्री शुल्क ठेवा. पिण्याच्या भाड्यात आणि दुधाच्या भाड्यात थोडे का होईना रात्री त्यात शुल्क असुद्या. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण पाण्याला अमृत असतो म्हणतो तर दुधाळ आपण लक्ष्मी मानतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्ण पणे संपवू नका.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट