लाईफस्टाईल

रविवारी चुकूनही ह्या झाडाखाली बसू नका नाहीतर घरात येईल गरिबी.

नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेब्सिते वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अनेक लोकांचा ह्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही मात्र ह्या झाडाखाली जी व्यक्ती बसते तिच्या जीवनात गरिबी, अलक्ष्मीचा प्रवेश होतो हळूहळू कंगाली दरिद्रता येऊ लागते. घरातील पैसा टिकत नाही कधी आजारपणामुळे तर कधी उद्योगधंद्यातील लॉस मध्ये पैसा टिकत नाही. तुम्ही कितीही श्रीमंत असा परंतु तुमचे ह्या झाडाखालून जाणे येणे असेल उठणे बसने आले तर गरिबी नक्की येते.

ह्यामाघे हिंदुधर्मशास्त्र असे सांगितले आहे कि भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी माता लक्ष्मी आणि त्यांची मोठी बहीण म्हणजे अलक्ष्मी जी दरिद्रेचे स्वरूप आहे. आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार हे झाड आहे ते पिंपळाचे झाड. अनेक लोकांना आश्चर्य बसेल कारण कि वड पिंपळ हि झाडे हिंदुधर्मशास्त्रात पवित्र मानली जातात पिंपळाच्या झाडात तर साक्षात विष्णू वास करतात.

पौर्णिमा तिथीस तर माता लक्ष्मीचा पिंपळाच्या वृक्षावर वास असतो. मित्रांनो ह्या सर्व गोष्टी जरी सर्व खऱ्या असल्या तरी जेव्हा दरिद्रता देवी अलक्ष्मीला म्हणाल्या कि तुम्ही सात दिवस तुम्ही पिंपळाच्या वृक्षावर वास करा मात्र आठवड्यातील एक दिवस मला हवा आहे. नृत्य करण्यासाठी. त्यांनी तात्काळ त्यांना हो म्हणाले, म्हणून रविवराच्या दिवशी ह्या पिंपळाच्या वृक्षखाली ह्या अलक्ष्मी नृत्य चालू असते.

जी व्यक्ती ह्या रविवारी ह्या वृक्षाला जल अर्पण करते त्या वृक्षाची पूजा करते त्या व्यक्तीच्या जीवनात हि दरिद्रता येते कारण त्या व्यक्तीसोबतच हि अलक्ष्मी त्याच्या घरात जाते आणि ज्या घरात हि येते त्या घरात लक्ष्मी राहत नाही.

अनेक लोकांना प्रश्न पडला असेल कि अनेक तिथींना जसे कि पौर्णिमा असेल अमावस्या असेल ह्यावेळी आपण जर पिंपळाच्या वृक्षाची पूजा करतो त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करतो तर आमच्या घरात काय अलक्ष्मी येईल. तर लक्षात घ्या वार आणि तिथी ह्यात गफलत करू नये जर एखद्या रविवारी पौर्णिमा किंवा कोणतीही महत्वाची तिथी अली असेल तर अश्या महत्वपूर्ण तिथीस वार वर्ज मानले जातात वारांचे महत्वव राहत नाही.

त्या दिवशी त्या वाराचे कोणतेही महत्व त्या दिवशी राहत नाही, मग तुम्ही अश्यावेळी निसंकोच रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता मात्र अशी कोणती तिथी नसेल तर मात्र आपण ह्या दिवशी रविवारी चुकूनही पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नका.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट