आपल्या घरातील या महत्वाच्या चार गोष्टी कोणाला सांगू नका.
लाईफस्टाईल

आपल्या घरातील या महत्वाच्या चार गोष्टी कोणाला सांगू नका.

आपल्या देशात बरेच विद्वान होऊन गेले. त्यानी त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. तसेच आर्य चाणक्य सुद्धा एक मोठे विद्वान होऊन गेले त्यांनी मनुष्याच्या जीवनाशी सबंधीत काही महत्वाच्या गोष्टी संगितल्या आहेत. त्याचे जर का आपण पालन केले तर आपले जीवन सरळ व खुप चागले बनते. त्यापैकी काही गोष्टी आपण आज पहाणार आहोत.

काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सागतात त्या संगितल्या गेल्या नाही पाहिजे. कारण काही व्यक्तींचा सभाव असतो एखादयचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना हसत हसत सागायचे. तर काही व्यक्तीत आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते. यामुळे आपण अशा काही गोष्टी असता त्या इतरांना संगितल्या गेल्या नाही पाहिजे.

चलातर अशा कोणत्या गोष्टी आहेत हे आपण जाणून घेऊ. आपला अपमान झालेला असेल तर हे कोणा सांगू नका. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्या मुळे आपला अपमान होत असतो. अशा गोष्टी गुप्त ठेवाव्यात जर का आपण या गोष्टी इतरांना संगतीला तर ते आपल्यावर हसत रहातील. तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीच देणे घेणे असते. त्यामुळे त्याना आपला झालेला अपमान बदल सगूनये.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील गुप्त गोष्टी इतरांना सांगूनये. आपल्या घरातील झालेले भांडण इतरांना सांगूनये. कारण घरात जास्त प्रमाण तेढ निर्माण करण्याचे काम घराच्या बाहेरील लोक करत असतात. तर काही प्रमाणात तेच लोक जबाबदार असतात आपल्या घरात फूट पाडण्यासाठी. इतरांना कधीच चागल्या गोष्टी पहावत नसतात.

आपल्या मनातील दुःख कधीही इतरांना सांगूनये. काही जणांना वाटत असते आपण आपले छोट्या अडचणी आणि दुःख इतरांना संगितले तर आपले मन मोकळे होईल. आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना संगितल्यास आपण आपली अडचण तयार करून बसतो. इतर लोकांना आपल्या कमजोरी बदल माहिती मिळून जाते. आणि ते लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे आपली दुःख बदल जास्त कोणाला सांगत बसूनये. इतरांना सांगीतल्या मुळे आपले दुःख कमी होत नाही. त्याचे मूळ कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा.

पुढील गोष्ट म्हणजे आपले झालेले नुकसान कोणाला हि संगुनये. बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात त्या वेळेस आपल्या हातात आधीच पैसा रहात नाही. त्यामुळे आपल्याला गरिबी येते. अशा वेळी आपली आर्थिक अडचण इतरांना सागत बसूनये यामुळे इतर लोक तुम्हला मदत करणार नाही तसेच तुम्हला कमी लेखतील. सध्याच्या युगात ज्याच्या कडे पैसा आहे. त्याला हुशार आणि बलवान समजले जाते. त्यालाच सर्व जण भाव देतात. जर पैसा नसेल तर कोणीच मान सन्मान देणार नाही. त्यामुळे आपल्या कडे असलेली आर्थिक अडचण कोणाला सुद्धा संगु नका. सहज रित्या होणारे काम सुद्धा होणार नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट