वास्तू शास्त्र

तव्यावर चुकूनही ठेवू नका हि एक गोष्ट घरात येईल गरिबी

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो किचन मधील तव्यावर चुकूनही ठेवू नका हि एक वस्तू घर अक्षरशः बरबाद होईल. गरिबी येण्याचे संकेत आपल्याला मिळतील मित्रांनो आपल्या घरातील किचन मधील सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे तवा, वास्तुशास्त्रानुसार ह्या तव्याचे फार मोठे महत्वव आहे कारण ह्या तव्यावर आपण भाकरी चपाती बनवत असतो. मित्रांनो तवा किंवा कढई ह्या राहूचे प्रतीक असतात आणि ह्या दोन वस्तूंचा जर चुकीचा जर वापर करण्यात आला तर आपल्या नशिबात अनेक दोष उत्पन्न होतात आणि परिणामी घर हळूहळू बरबाद होऊ लागते.

मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात तव्याविषयी वास्तुशास्त्रातील महत्वाच्या गोष्टी, मित्रांनो ताव्यासंबंधी वास्तुशास्त्रानुसार तो कधीही पाळता घालू नये. आपण तवा पालथा तेव्हाच घालतो ज्यावेळी आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याचा वापर आपण करत नाही जेव्हा आपल्या घरी मृत्यू होतो. जर आपल्या घरात सर्व काही चांगले सुरु असेल आणि तेव्हा अश्यावेळी जर आपण असे काही केले तर आपल्या घरात अशुभ वातावरण निर्माण होते. अशुभ चिन्ह दिसू लागतात म्हणून घरातील गृहिणींनी अशी चूक करू नये. तवा नेहमी सरळच ठेवावा त्याला पालथा घालू नये.

मित्रांनो एक सवय आपल्या घरातील गृहिणीने नक्की लावून घ्या कि पहिली पोळी हि आपण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ती गाईसाठी नक्की काढून ठेवा. मित्रांनो ह्या गाईमध्ये ३३ कोठी देवीदेवतांचा वास असतो आणि त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो.

अनेकांच्या घरात जुना पुराणा अगदी खूप वर्षांपासून वापरात असलेला जंग चढलेला तवा वापरला जातो. मित्रांनो आरोग्याच्या दृष्टीने पहिले तर असा तवा घरामधील लोक हयामुळे वारंवार आजारी पडू शकतात. अनेक व्याधी होतात, कारण हा गंज आपल्या पोटात जातो. वास्तुशास्त्र असे सांगते कि ज्या घरात असा तवा वापरला जातो त्या घरात कधीही श्रीमंती येत नाही. नेहमी घरात गरिबी राहते.

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार तवा व कढई कधीही खरकट्या ठेवू नका. ज्या घरात ह्या वारंवार तश्याच ठेवल्या जातात त्या घरात आजारपणासोबतच गरिबी वास करू लागते. अनेक लोक खरकटी भांडी साठवतात मित्रांनो तव्यावर कधीही उष्टे अन्न तसेच घाण ठेवू नये. आपण जर ह्या तव्याची जर व्यवस्थित जर काळजी घेतली तर आपली सतत पैस्यात वाढ होईल. तुम्हाला समाजात मानसम्मान मिळत राहील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट