प्रत्येक कामात यश येण्यासाठी प्रत्येक रविवारी पाणी प्या या भांड्यातून., Drink water from this pot every Sunday
वास्तू शास्त्र

प्रत्येक कामात यश येण्यासाठी प्रत्येक रविवारी पाणी प्या या भांड्यातून.

प्रत्येक व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. आणि त्यसाठी तो व्यक्ती नेहमीच पर्यन्त शील असतो. समाजात मान सन्मान मिळण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश प्रप्त होण्यासाठी एक छोटासा उपाय आज पाहणार आहोत. हा उपाय दर रविवारी आपल्याला करावयाचा आहे. या साठी कोणतेही विशेष कार्य करण्याची गरज नाही.

आज आपण जो उपाय पहाणार आहोत, त्यामुळे आपल्याला समाज्यात दोन प्रकारचे लाभ मिळणार आहेत. एक समाजात मान सन्मान मिळणार आहे आणि समाजात प्रतिष्ठा सुद्धा मिळणार आहे. ज्या व्यक्तीचे घरात कोणीच ऐकत नसेल तसेच त्याच बरोबर घरातील व्यक्ती नेहमी अपमान करत असती अशा वेळी हा उपाय केल्याने बऱ्याच समस्या कमी होतात.

दुसरा लाभ म्हणजे आपण कोणतेही कार्य हाती घेतले असेल तर त्या कार्य यश प्राप्त होते. जसे कि एखादा व्यवसाय आपण सुरु केला असेल त्यात नववीन मार्ग आपल्याला दिसून येतील. तसेच एखादे कार्य आपण हाती घेतले असेल तर त्या मध्ये कोणतेच अडथळे निर्माण होत नाही. प्रत्येक कामात यश नक्की येणार याचा आत्मविश्वास येतो.

हा खुप सोपा आणि खुप उपयुक्त उपाय आपण आज जाणून घेणार आहोत. हा उपाय आपल्या फक्त रविवारीच करायचं आहे. एका भांड्यातील पाणी आपल्या रवीवारी प्याचे आहे. तसेच ज्या व्यक्तीचा मूल्यांक एक आहे किंवा दहा. म्हजेच जय लोकांची जन्म तारीख एक आहे किंवा दहा आहे. त्या लोंकाना याच लाभ खुप कमी दिवसा दिसून येईल. तसेच ज्यांची रस सिह आहे त्या व्यक्तीला सुद्धा लाभ खुप लवकर दिसून येईल.

अनेक जणांना असा प्रश्न येत असेल कि बाकींच्या लोकांना याचा लाभ होणार कि नाही. हा उपाय प्रत्येक व्यक्ती साठी आहे. काही जणांना हा उपाय कमी जास्त प्रमाणात किंवा कालावधीत दिसून येतो. ज्या भांड्यात पाणी प्याचे आहे ते भांडे हे ताबा धातू याने बनलेले असले पाहिजे. कारण ताबा हा धातू सूर्याशी निगडित आहे.

दर शनिवारी संध्यकाळी एक तांब्याच्या धातूने बनलेल्या भाड्यात पाणी भरून ठेवा आणि हे पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिवस भर पाणी पीत रहा. तसेच रविवारी संघ्याकाळी भरून ठेवलेले हे पाणी सोमवारी त्याचा वापर करा. काही रविवारी हे काम केल्यास त्याचा लाभ नक्की तुम्हला दिसुन येईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट