लाईफस्टाईल

दुधात मिक्स करा हा एक पदार्थ, गुडघेदुखी, मानदुखी, मनकादुखी १ रात्रीत बंद .

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजचा उपाय हा विशेष आणि रामबानी आहे आजच्या उपायाने खूप लोकांना फरक पडला आहे. मित्रांनो तुम्हला सांधे दुखी, हाडांच्या काही समस्या असतील, पाठ दुखते, थोडे काम केल्याने अंग दुखते ह्या सर्व समस्यांवर हा उपाय रामबाण औषध आहे. दुधात फक्त हा एक पदार्थ तुम्हाला टाकून दूध घ्याचे आहे, तुम्हाला आयुष्यात कधीही कॅल्शियम ची कमतरता भासणार नाही. मित्रांनो हे दूध साधे दूध नाही ह्यात आपण कोणते पदार्थ टाकायचे आहेत व हे दूध कधी प्याचे हे आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत.

मित्रांनो खारीक हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. फुफुसाच्या संबंधित कोणते त्रास कोणाला असतील तर हि खारीक त्यांनी दररोज खावी. हि खारीक आपण दररोज २ खायच्या आहेत आपल्या सर्व समस्या ह्यामुळे दूर होतात. ह्या खारकेचे आपण त्यातील बिया काढून आपण त्या घ्याच्या आहेत आणि नंतर आपण हे बारीक झालेले कूट आहे ते आपण दुधात टाकून दुध उकळायचे आहे. जेणेकरून ह्या खारकेतील गुणधर्म आहेत ते ह्या खारकेत उतरतील आणि हे गुणधर्म दुधाच्या गुणधर्मसोबत मिक्स झाल्यावर ते आणखी जास्त फायदेमंद आहेत.

अश्या प्रकारे आपण ३ ते ४ खारकेचे तुकडे आपण करून त्या उकळत्या दुधात टाकायचे आहेत साधारण एक ग्लास दुधात आपण हखारकांची २ चमचे पावडर टाकून प्याची आहे. लक्षात घ्या पावडर टाकून झाल्यावर ते दूध चांगले उकळायचे आहे. आणि हे दूध आपण रात्री झोपण्यापूर्वी साधारणपणे एक तास आधी घ्याचे आहे. आणि आणखी एक विशेष सूचना म्हणजे हे दूध पिण्याआधी किंवा पिल्यानंतर देखील आपण एक तास आधी किंवा नंतर पाणी प्याचे नाही.

ज्या लोकांना सर्दी वारंवार होत असेल किंवा तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली करायची असेल, तुम्हाला वजन वाढवायचे असेल, तुम्हाला तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी देखील आपण हा उपाय आपण करून पाहायचा आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट