घरगुती उपाय

एक चमचा खा रात्री जेवणानंतर, पित्त कमी होईल, वजन कमी होईल, अशक्तपणा सुद्धा कमी होईल.

आज आपण अशा एका घरगुती उपाय बदल बोलणार आहोत त्या पासून आपल्याला दहा पेक्षा जास्त आजार कमी होणार आहेत. एक चमचा रोज रात्री जेवणा नंतर हे घ्याचे आहे. हे जे औषध किंवा चूर्ण हे आपल्याल घरी तयार करायचे आहे. एकदा का हे चूर्ण तयार केले कि पण कित्याक दिवस वापरू शकतो. या पासून आपल्याला काही दिवसात अराम मिळण्यास सुरवात होईल.

हा जो उपाय करायचा आहे, तो खुप सोपा आहे आणि दिवसातून एकदा फक्त रात्री झोपण्या आधी आणि जेवण झल्यावर उपाय करायचं आहे. या साठी जे साहित्य लागणार आहे. ते शक्यतो आपल्या घरी असते किंवा बाजारत या गोष्टी सहज रित्या मिळून जाते. हे चूर्ण कसे तयार करायचे आणि त्याचा उपयोग कसा करायचा या बदल आपण माहिती जाणून घेऊ.

या साठी जे साहित्य लागणार आहे. ते आपण शक्यतो वापरत असतो. आपल्या घरात मसाले पदार्थ करण्यासाठी काही वेळेस याचा उपयो होत असतो. हे जे घटक आहेत ते आपल्या सम प्रमाणत घ्याचे आहे. त्यामुळे त्याचे परिणाम चागले येतील. या साठी आपला लागणार आहेत हे आपण जाणून घेऊ. पहिला घटक आहे. काळे जिरे हे शक्यतो आपल्या सर्वांच्या घरात असते. नसेल तर बाजारात सुद्धा सहज रीत्या मिळून जाईल. दुसरा घटक ओवा लागणार आहे. आणि मेथीदाणे लागणार आहे.

हे जे आपण पवडर तयार करणार आहोत त्यापसून आपल्या बऱ्याच आजारांवर नितंत्र मिळणार आहे. या उपायामुळे पित्त कमी होणार आहे; आपली हडे मजबूत होणार आहे. अशक्तपणा कमी होणार आहे, आणि वजन कमी होण्यास सुद्धा मदत होणार आहे. या सारख्या बऱ्याच आजार कमी करण्यास मदत होणार आहे.

उपाय तयार करण्यासाठी आपल्या वरील घटक एका प्रमाणत घ्याचे आहे. उदाहरण म्हणून २५० ग्रॅम मेथीदाणे घ्याचे, ओवा ५० ग्रॅम आणि ५० ग्रॅम काळे जिरे हे सर्व एकत्र करून घ्याचे आहे. नंतर ते तव्य्वर चागले भाजून घ्याचे आहे. त्यानेर मिक्सर मधून त्याची पवडर तयार करून घ्याची आहे. असा प्रकारे हे चुर्ण किंवा पवडर तयार होईल. आता एक ग्लास कोमट पाणी करून घ्याचे आहे. आणि त्यात एक चमच्या चुर्ण त्यात टाकायचे आहे. आणि प्याचे आहे.

हा उपाय रोज आपल्याला रात्री जेवण झल्यावर घ्याचे आहे. असे पंधरा ते वीस दिवस रोज केल्यावर आपल्या याचे परिणाम दिसून येईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट