हा एक लाडू दिवसभरात कधीही खा. हाडे मजबूत होतील थकवा गायब.
फूड

हा एक लाडू दिवसभरात कधीही खा. हाडे मजबूत होतील थकवा गायब. मुलांसाठी खुप उपुयक्त.

सध्या बरेच लोकांना बऱ्याच समस्या दिसुन येत आहेत. या मागे मुख्य कारण म्हणजे योग्य आहार न मिळणे. सततची धावपळीचे काम यामुळे आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा हि खुप कमी प्रमाणात मिळते. थकवा जाणवणे कामात, उत्साह न येणे. या सारखया समस्या आपल्या जास्त प्रमाणात जाणवतात. त्याच बरोबर लहान मुलाना योग्य आहार न मिळण्यामुळे त्याची वाढ सुद्धा मंदावते.

आज आपण एका पदार्था बदल माहिती जाणून घेणार आहोत. या मुळे आपल्या शरीराला उर्जेत वाढ होणार आहे. तसेच हा पदार्था आपल्याला घरच्या तयार करता येणार आहे. खुप सोपा पदार्थ आहे. या पदार्थामुळे म्हणजेच लाडू मुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतील तसेच लहानमुलांनी याचे सेवन केल्यास त्यांची वाढ खुप चागल्या पद्धतीने होते.

हे लाडू तयार करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे. ते आपल्या खुप सहज रित्या उपलब्ध हेतो. त्याच बरोबर आपण जे पदार्थ हा लाडू बनवण्यासाठी वापरणार आहोत. त्या मध्ये खुप जास्त प्रमाणात पोषक तत्वे असतात. या पोषक घटकामुळे आपल्या शरीराला पोषक आहार प्राप्त होतो. आपल्याला सततचा जाणवणारा अशक्तपणा हा कमी होते. त्याच बोरोबर आपल्या शरीरातील हाडे आणि प्रतिकार शक्ती सुद्धा चंगली होते.

आपल्या हा लाडू तयार करण्यासाठी साहित्य कोणते आहे. तसेच त्याची कृती अशी आहे या बदल आपण माहिती जाणून घेऊ. साहित्य अर्धा किलो खोबरे घ्या. त्याचे बारीक तुकडे करून घ्या. अर्धा किलो काळी खारीक हि सुद्धा बारीक करून घ्या. बदाम ५०ग्राम घ्या, काजू ५०ग्राम लागणार आहे. चारोळ्या ३० ग्राम २०ग्राम वेलदोडे या सोबाद अजून दोन पदार्थ लागणार आहे.

आधी खोबरे आणि खारीक या दोन वस्तू मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्यानतंर उर्वरित पदार्थ म्हणजे बदाम, काजू, चारोळ्या आणि वेलदोडे या एकत्र करून यांची सुद्धा बारीक पूज करून घ्यावी लागेल. हे सर्व बारीक केलेल्या वस्तू एकत्र चागल्या प्रकारे एकत्र मिक्स करा. त्या नंतर त्यात ३० ते ४० तूप ग्राम तूप घ्या. त्या नंतर त्यात १०० ग्राम सेंद्रिय गूळ घ्या. हातात हे सर्व घटक चागल्या प्रकारे मिक्स करा.

एकत्र ऐकल्या मिश्रणा पासून लाडू तयार करायचे आहेत. हा लाडू आपण दिवसभरातून कधी हि सेवन करील तरी चालते. लहान मुलांना तसेच गर्भवती महिलाना याचा खुप चागला लाभ मिळतो. आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा लगेच मिळेल. सततचा येणार थकवा कमी होईल. शरीरातील हडे मजबूत होतील. प्रतिकार शक्ती चागली होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट