नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेब्सिते वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.बऱ्याच व्यक्तींना कंबर दुखी पाठ दुखी गुढगे दुखी असे आजार असतात तसेच बऱ्याच व्यक्तींचे हाडे कमकुवत असतात तसेच ती ठिसूळ असतात अशी हाडे मजबूत करण्यासाठी तसेच बाकीच्या दुखणे बरे होण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत.
आजकालच्या दिवसभर काम केल्यानंतर रात्री सर्व दुखणे सुरु होते असल्याचं दुखण्यावरती उपाय आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरात उपलब्ध असलेली खसखस आणि खडीसाखर हे पदार्थ आपल्याला सहज मिळतात. आपल्याला घरात जे जे साहित्य उपलब्ध होईल ते साहित्य वापरावे जसे कि खडीसाखर तुम्ही सर्वप्रथम बारीक करून घ्या. त्यानंतर साधारण एक चमचा खसखस घ्या आणि तेव्हडीच म्हणजे एक चमचा बारीक केलेली खडीसाखर घ्या हे दोनीही ची मात्र समप्रमाणात घ्या व ते एकजीव करा. आणि ती एक जीव झालेली पावडर रोज संध्याकाळी जेवण झालं कि ज्या हि व्यक्तींना त्रास होतो त्या व्यक्तींना द्या.
हे खाल्यानंतर ज्या व्यक्तींना गुढघे दुखी सांधे दुखी किंवा कंबर दुखी यासारखे त्रास आहेत ते सर्व त्रास थांबतील फक्त तीन दिवसातच ५० टक्के थांबतील आणि हेच जर तुम्ही नियमित ७ दिवस खाल्ले तर सर्व तुमचे गुढघे दुखी सांधे दुखी किंवा कंबर दुखी तसेच पाठ अवघडून येणे किंवा नस दबने यासारख्या समस्या १०० टक्के बऱ्या होतील तुम्ही एकदा नक्की करून पहा. हे खाल्ल्यानंतरच तुम्हाला खरा फरक जाणवेल.असा हा कोणताही साईड इफेक्ट नसणारा उपाय आहे. या दोन्ही पदार्थामध्ये असणारे आयुर्वेदिक घटक, खसखस मध्ये असणारे घटक म्हणजे पोटॅशिअम, कॅलसियम, आयर्न, मॅग्नाशीयम,व्हिटॅमिन बी त्यासोबतच ओमेगा ३ व फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते हे सर्व घटक शरीरातील सर्व आजार दूर करण्यास उपयुक्त असतात म्हणून हा उपाय प्रेत्येक व्यक्तीने करायलाच हवा. बऱयाच व्यक्तींना हात पायांना आग होते अस्या व्यक्तीने खडीसाखर आणी लोणी सम प्रमाणात घेऊन लावले कि ती जागा थंड पडते व तळव्यांची आगीपासून सुटका होते.
यासोबतच तुम्ही दिवसातून एक कच्ची केळ खा या केळीचा चमत्कार पहा, सांधे जेही आपल्या सांध्यांना वंगण लागते ते मिळवण्याचा सर्वात मोठा स्तोत्र म्हणजे हि केळी. तसेच ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे बऱ्याच व्यक्तींची हाडे मजबूत नसतात अस्या व्यक्तींनी तर हे नक्की करून पहा. कारण केळीमध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअम च प्रमाण भरपूर असते यामुळे आपल्या शहरारातील बऱ्याच व्याधी बऱ्या करता येतात. तसेच वजन कमी करण्यासाठी मदत करते तसेच मधुमेह आपला कंट्रोल मध्ये ठेवण्यामध्ये देखील हे कच्ची केळी मदत करते.मित्रानो आपलं लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




