हे तीन पदार्थ खा हिवाळ्यात प्रतिकार शक्ती चागली होईल. ,Eat these three foods to boost your immune system in winter.
फूड

हे तीन पदार्थ खा हिवाळ्यात प्रतिकार शक्ती चागली होईल.

हळू हळू हिवाळ्याची चुहूल सुरु होत आहे. हवेतील गारवा वाढत आहे. अशा वेळी आपण आपल्या शरीराची काळजी घेतली नाही तर पण आजारी पडू. या साठी हिवाळ्यात असे काही पदार्थ असतात त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच कितीही थंडी पडली तरी सुद्धा आपल्या त्याचा त्रास होणार नाही.

असे सुद्धा बोले जाते कि थंडीच्या दिवसात आहार जर का चागला असेल तर तो आपल्या शरीराला चागला मानवतो आणि आपले शरीर चागले बनते. जे लोक या दिवसात योग्य व्यायाम आणि आहार नीट ठेवतात त्याना वर्षभर कोणताही त्रास होत नाही. सर्व ऋतू मध्ये शरीर चागले रहाते. त्यामुळे आता हिवाळा सुरु झाला आहे. योग्य आहार घ्या आणि शरीर चागले करा.

सर्वना माहीत असेल हिवाळ्यात गूळ सर्वात जास्त प्रमाणत वापरला जातो विविध प्रकारच्या पदार्थ सोबत जर का पण गूळ खाला तर त्याचे खुप फायदे आहेत. गुळाचे फायदे आपण जाणून घेऊन. यात लोह, फॉलिक ऍसिड, जास्त प्रमाणात कॅलरीज देणार हा गूळ आहे. हिवाळ्यात असे काही पदार्थ आहेत जे आपण गुळा सोबत मिक्स करून ख्याल पाहिजे. जेणेकरून त्याचे फायदे चागले मिळतात.

हिवाळ्यात शक्यतो तीळ आणि गूळ खाला जातो. तीळ हे शरीराला लगेच ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे हिवाळ्यात तिळाचे लाडू असतील, तिळाच्या पोळ्या असतील यापेक्षा हि इतर पदार्थ आपण तयार करत असतो. जे काही पदार्थ आपण तीळ सोबत बनवतो त्यात गूळ टाकलेला असतो. जर का तुमच्या कडे गूळ टाकून हे पदार्थ तयार केले जात नसतील तर इथून पुढे तिळाच्या सर्व पदार्थ मध्ये सेंद्रिय गूळ टाकून तयार करा याचे फायदे खुप चागले आहे.

गुळाचा अजून एक पदार्थ म्हणजे डिंकाचा लाडू. जवळ पास सर्वाना माहीत असेल गूळ आणि डिंक जर का खाल्ले तर हाडे मजबूत होतात. तसेच ज्यांना सांधे दुःखी आहे अशा नि सुद्धा जर का डिंकाचा लाडू खाल्ला तर याचे फायदे खुप चागले होते. तिसरा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे खाल्यानें बऱ्याच प्रकारचे कॅलरीज मिळतात. पण जर का पण गूळ आणि शेंगदाणे खाल्ले तर त्याचा खुप चागला लाभ मिळतो.

शेंगदाणे आणि गूळ सोबत खाल्ले तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण चागले होते. तसेच आपल्या शरीराची भूक भगवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तसेच गूळ आणि हळद खाल्याने आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती सुद्धा चागली होते. हे तीन चार पदार्थ तुम्ही जर गुळा सोबत खाल्ले तर त्याचे फायदे खुप चागले आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट