Eat this chutney in your daily meal
लाईफस्टाईल

रोज जेवणात हि चटणी खा, पोट साफ होईल., पित्त कमी, BP सुद्धा हातापायांच्या मुंग्या कमी.

माणसाच्या शरीरात तीन दोष असतात वात, कफ, पित्त या तीन गोष्टी चे अंतुलन योग्य नसेल तर तुमच्या शरीरात काहीतरी समस्य आहे. यात शंका नाही. आयुर्वेदा नुसार या तिन्ही गोष्टीवर संतुलन असणे आवश्यक आहे. जर कफ जास्त प्रमाणत झाला तर शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होण्यास सुरवात होते. अशा वेळी शरीरातील रोगपतीकर शक्ती कमी होते. तसेच इतर आजार तुम्हाला होण्याची शक्यता जास्त असू शकते. या वरून शरीरात जास्त प्रमाणत कफ असणे योग्य नाही.

पोट साफ न होणे, वारंवार पित्ताचा त्रास होणे यासारख्या समस्यांवर तोंड द्यावे लागते . यासाठी आजचा हा आयुर्वेदाचा उपाय फार महत्वाचा आहे. हा जो पदार्थ आपण आज पाहणार आहोत तो जर जेवणासोबत घेतला तर तुम्ही या सर्व समस्यांनपासून मुक्त होताल. तर मित्रानो आज आपण हा उपाय बघणार आहोत. या उपायासाठी आपणाला आलं म्हणजे च अद्रक होय. अद्रक हे आपल्या शरीरासाठी अगदी गुणकारी असं आहे. अद्रक हे पाचक आणि भूक वाढवणार आहे तसेच अद्रकात मॅग्नेशियम आणि पोट्याशियम हे असते आणि अद्रक व्हिटॅमिन सी असते, तसेच वजन कमीकरण्यासाठी मदत होते. पोटातील गॅस कमी होतो.

सर्दी साठी सर्वात रामबाण औषध म्हणून अद्रक चा उपयोग केला जातो. अद्रक हे आपल्या शरीरासाठी खुप गुणकारी आहे. या उपाय साठी आपल्याला अद्रक लागणार आहे २० ग्राम या सोबत लसणाच्या पाकळ्या लागणार आहे. लसणाच्या सेवांमुळे कोलेस्ट्रॉल प्रमाण नियंत्रित रहण्यासाठी मदत मिळते. तसेच लासना मुळे रक्त शुद्ध होते त्याचबरोबर रक्त पातळ होते. यामुळे रक्तात गाठी होत नाही. लसणमुळे रोगपतीकर शक्ती वाढण्यास मदत होते.

सल्फर युक्त गुना मुळे रक्त वाहिन्या मध्ये अडथळे निर्माण होत नाही. या सारखे खुप उपयुक्त गुन लसणामध्ये असते. या साठी आपल्याला लसूण लागणार आहे. या उपाय साठी लसणाची पाकळी लागणार आहे ५० ग्राम. या उपयासाठी अजून एका घटक लागणार आहे. काळे मिरे मळे सर्दी, ताप कमी होतोच शिवाय रोगपतीकर शक्ती वाढविण्या साठी खुप मदत होते. यामुळे आपल्याला लागणार आहेत काळे मिरे पावडर २० ग्राम.

या उपायसाठी अजून एक घटक लागणार आहे तो म्हणजे गूळ. गुळा मुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढण्यास मदत होते. तसेच पोट साफ होण्यास मदत होते. गूळ खाल्याने पचन कार्य चंगली होते. तसेच शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. या उपयासाठी गूळ लागणार आहे १०० ग्राम. तसेच चवी साठी मीठ लागणार आहे. चव कशी हवी या साठी थोडे मीठ वापरले तरी चालते.

हे सर्व घटक एकत्र करून मिक्सर च्या भांड्यात एकत्र करून घ्या नंतर एक पेस्ट होईपर्यंत मिक्सर चालू करा. आता हि एक पेस्ट किंवा चटणी तयार झाली असेल. हि तयार झलेली चटणी रोज तुम्ही जेवताना रोज एक ते दोन चमचे खायची आहे. चव येण्यासाठी त्यावर लिबू व कोथिबीर टाकून सुद्धा खाऊ शकतात. या चटणी चे रोज सेवन करा तुमच्या सर्व समस्या कमी होण्यास मदत होते. रोज पोट साफ होण्यास मदत होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट