लाईफस्टाईल

उपाशीपोटी खा तुळशीची पाने एवढा फायदा होईल कि

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण मोकळ्या पोटी जर तुळशीची पाने खाल्ली तर कोणते फायदे होतात ते जाणून घेणार आहोत. प्रेत्येक हिंदुधर्मीय घरच्या समोर तुळशीचे रोपटे हे असतेच आणि मित्रांनो ह्या तुशीपासून कोणते कोणते फायदे होतात हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. आयुर्वेदात ह्याचे महत्व सांगितले आहेत, असंख्य रोग हे तुळशीचे रोप बरे करू शकते. तुळशीची पाने हि दररोज किती कधी व त्यापासून कोणते कोणते फायदे होतात ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

मित्रांनो तुळशीचे महत्वव तर आपल्या धर्मात तर आहेच पण मेडिकल सायन्स देखील ह्याचे महत्व सांगितले आहे. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर फक्त २ ते ३ पाने चावून खाल्ली मग ते तुम्ही पाणी पिट खा किंवा पाणी न पिता त्याचे प्रचंड फायदे आहेत.

पहिला फायदा म्हणजे आपले हृदय जर व्यवस्तिथ चालू ठेवायचे असेल तर हि तुळशीची पाने तुम्ही चावून खा, आजकाल आपण पाहतो अगदी कमी वयातील मुलांना देखील हार्ट अटॅक येऊ लागले आहेत. तर मित्रांनो हे हार्ट अटॅक येऊ न देण्याचे काम हि तुळशीची पाने करतात.

ज्यावेळी तुम्ही हि तुळशीची पाने चावून खाता तेव्हा तुमच्या शरीरातील जे खराब कॅलेस्ट्रॉल आहे ते नष्ट होते. ह्या तुळशीच्या पानांचा जो रस असतो तो हे होऊ देत नाही परिणामी हार्ट अटॅक पासून आपले संरक्षण होते. दुसरा फायदा म्हणजे मधुमेह आजकाल आपण पाहतो कि जवळपास प्रेत्येक घरात हा मधुमेहाचा पेशंट आहेच आहे.

ह्या मधुमेहापासून बचाव करण्यासाठी हे पहा मित्रांनो एखादा रोग होण्यापासून तो होण्यापूर्वी उपाय केला तर कधीही चांगला. म्हणून आपण सकाळी उठल्याबरोबर ३-४ पाने तुळशीची धुवून आपण ती चावून चावून खा. ह्याचमुळे आपल्या शरीरात जे इन्सुलिन असते त्याचा स्त्राव वाढतो आणि आपोआपच मधुमेह होण्यापासून आपला बचाव होतो.

ज्यांना मधुमेह झालेला आहे आधीच अश्यानी देखील हि पाने खाऊ शकता तो नियंत्रित ठेवण्याचे काम हि तुळशीची पाने करतात. मित्रांनो तिसरा फायदा म्हणजे व्हायरल इन्फेकशन पासून बचाव. मित्रांनो आजकाल आपण पाहतोय कि सातत्याने वातावरण बदलते आहे कधीही ऊन पाऊस पडतोय तर अश्या वातावरणामुळे ह्याचा परीनाम लहान मुलांच्या आरोग्यावरती पडतो, सर्दी, ताप, खोकला ह्यासारखे आजार होतात म्हणून जर आपण सकाळी ३-४ पाने अगदी लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जर सर्वांनी खाल्ली तर आपल्या शरीराची इम्म्युनिटी पॉवर वाढते.

आपला बचाव ह्या सारख्या लहान लहान रोगांपासून होतो. तर मित्रांनो हे ३ महत्वाचे फायदे आपण पहिले, एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ह्या पानांचे सेवन जास्त करू नका फक्त २-४ पानांपर्यंतच ती तुम्ही खावा. कारण त्यापेक्षा जास्त खाल्ली तर तुम्हाला दातांचे अनेक आजार होऊ शकतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट