आजच्या या दिवसात आपल्या शरीरातील ऑक्सिजन ची पातळी कशी वाढवणे तसेच नेत्रणात कसे राहील यावर सर्वात जास्त भर आहे. कारण ऑक्सिजन शरीरातील कमी झाले तर सर्व आजारांना तसेच साथी च्या रोगांना आमंत्रण आहे, ऑक्सिजनची पातळी कमीझाली कि आपली प्रतिकार शक्ती कमी होते. तसेच आपल्याला अशक्तच पणा येणे, सारखे थकल्या सारखे वाटेने, काम ना काण्याची इच्छा होणे या सारख्या गोष्टी होत असतात.
आपल्या शरीरातील ऑक्सिजन वाढवण्याचे विविध मार्ग आहे, त्यापकी एक आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठकाणी किंवा त्या भवती हवा सुद्धा असला हवी पण शहरात परिस्थिती थोडी वेगळी आहे. तसेच दुसरा प्रकार म्हणजे पाणी जास्त प्रमाणत पीतजा कारण पाणी म्हणजे H2O शुद्ध पाणी भरपूर पिटजा. पाण्यात सुद्धा ऑक्सीजनचे प्रमाण असते त्याचा फायदा आपल्याला होतो.
आज जो पदार्थ आपण पाहणार आहोत, तो पदार्थ रोज आपल्या शरीर गेला पाहिजे, तो कुठलंय हि प्रकारातून आपल्या शरीरात गेला पाहिजे, आपण रोज जो आहार घेत असतो त्यात अल्काईनचे (alkaline foods) प्रमाण जास्त असायला हवे तेव्हाच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. आपल्या समोर येणारे सर्वच पदार्ध खात गेलो तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, त्यामुळे अल्कलाईन (alkaline foods) युक्त पदार्थ खात जा.
अल्कलाईन (alkaline foods) युक्त पदार्थ केल्याने आपल्या शरीरातील जी रोजची जी प्रक्रिया असते ती सुरळीत सुरु करण्यास मदत करतात, तसेच आपल्या शरीरातील पेशी व विविध आयोगाचे काम सुरळीत चालू रहण्यासाठी मदत कसतात. त्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते, व आपल्याला संसर्ग कमी प्रमाणत होण्यास मदत होते. शरीरातील ऑक्सीजन वाढण्यास मदत होते.
तर तुम्हला आता एक प्रश्न येत असेल असा कोणता पदार्थ आहे, हा पदार्थ तुम्ही रोज आपल्या घरात पाहत असला किंवा त्याचे कमी किंवा जास्त प्रमाणत सेवन सुद्धा केले असेल. हा पदार्थ आहे लिंबू , पण तुम्हला आता आश्यर्य वाटत असेल लिंबू हे ऑक्सिजन चे प्रमाण वाढवण्यास कसे मदत करेल, लिंबू हे ऍसिडिक जरी असले तरी ते शरीरात गेलयावर अल्कलाइन होत. इलेक्ट्रो रो लाईट प्रॉपर्टीज (Elector row light properties ) या त असतात त्याला अल्कलीने बनवत असतात.
आपल्याला माहित आहे कि हा पदार्थ किंवा यांची पाने सुद्धा खुप उपयोगी आहेत, हा पदार्थ आपण सेवन केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढते, तसेच आम्ल पित्त कमी होण्यास मदत होते, डोके दुखणे, सर्दी, या पासून सुद्धा अराम मिळतो, तसेच आपल्याला बाहेरून होणारे संसर्ग कमी काण्यास मदत होते.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




