घरगुती उपाय

एक रुपयाचा कापूर आणि छातीतील कफ मिनटात बाहेर, सर्दी खोकला ताप बाहेर.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो फक्त हि एक गोळी तुम्हाला दिवसातून घ्याची आहे, कितीही जुना कफ असुद्या छाती मधील कफ पूर्णपणे निघून जाईल, घशाची खवखव बंद होईल. सर्दी, खोकला ताप ह्यावर तुम्ही मात करू शकता, हि गोळी जी बनवणार आहोत ती आपण दिवसातून फक्त एकदा घ्याची आहे. चला तर जाणून घेऊयात ह्या गोळीमध्ये आपण कोणते कोणते पदार्थ वापरणार आहोत.

हि गोळी जी आपण बनवणार आहोत ती अगदी १०० टक्के आयुर्वेदिक आहे. त्यामुळे दिवसातून किमान एकदा जमल्यास २ वेळा घेतली तरी चालेल ह्यामध्ये आपण तुळशीची पाने ५ ते ६ पाने घ्या नंतर आपण हि पाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण हि पाने खलबत्यात टाका व ती बारीक करा त्यानंतर आपण २ इलायची घेणार आहोत त्यातदेखील हि पाने आपण टाकणार आहोत. हे मिश्रण आपण बत्त्यात एकजीव करा.

आणखी आपण ह्यात एक पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे कात, पानाच्या टपरीवरती देखील हि मिळते ज्यमुळे आपली जीभ लाल होते. ह्या कातेचा एक छोटासा तुकडा आपण टाकायचा आहे. नंतर त्यात आणखी आपण छोटासा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे कापूर भीमसेनी कापूर वापरायचा आहे. आणि हे जे मिश्रण आहे ते आपण एकजीव करा व ते मिश्रण आपण हातात घेऊन एकजीव करा व त्याची गोळी बनवा.

हि गोळी जी तयार झाली आहे ती आपण दोनदा घ्या सकाळी आणि संध्यकाळी एकदा जेवणाआधी किंवा जेवणानंतर घ्या कधीही घ्या चालेल. ह्या गोळीमुळे काय होणार आहे ते म्हणजे तुमच्या छातीतील कफ जो आहे तो होणार नाही, सर्दी खोकला होणार नाही. हा उपाय जरी तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल तरी तुम्ही करा. कारण आताच्या सध्याच्या स्थितीत सर्दी खोकला ह्यापासून दूर राहण्याची गरज आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट