Every morning to reduce your fat
घरगुती उपाय

आपली चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी हे ३ पदार्थ खा. सहा दिवसात सहा किलो वजन कमी होईल

आज काल आपण बहुतेक बरेच जण पोटाची चरबी आणि लठ्ठ पणा कमी करण्यासाठी खुप काही गोष्टी करत असतो. त्या साठी बऱ्याच प्रकारच्या व्ययाम करणे काही वेळेस आहारात बदल करणे या सारख्या गोष्टी आपण करत असतो. तरी सुद्धा खुप कमी प्रमाणत याचा फायदा होत असतो. मग अशा वेळेस काही जण विविध मार्ग बघत असतात. वजन कमी करण्यासाठी काही आहारतज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन घेतले जाते.

बऱ्याच उपयोजना करून सुद्धा आपले वजन कमी होत नसेल तर एक खुप सोपा आणि घरगुती उपाय आज पाहणर आहोत या मध्ये कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची गरज नाही. तसेच तुम्हला कोणत्याही प्रकारचा आहार बंद करणे किंवा चालू करणे या सारख्या गोष्टी करण्याची गरज नाही. रोज सकाळी हे तीन पदार्थ तुम्हला घ्याचे आहे. यामुळे तुमचा लठ्ठ पण आणि चरबी कमी होण्यास मदत होईल.

मित्रांनो या उपायात कोणते घटक वापरायचे व ते कसे वापरायचे या बदल जाणून घेऊ. जे घटक आपण वापरणार आहोत ते रोजच्या स्वयंपाकातं वापरले जाते. हे सर्व घटक वापरून आपल्याला एक रस तयार कायचा आहे. म्हणजेच काढा तयार करायचा आहे. आपल्याला जे घटक लागणार आहेत त्यातील पहिला घटक हं अद्रक आहे. याचे फायदे किती आहेत याबद्दल आपण आधी माहिती जाणून घेतली आहेच. हा अद्रक खिसुन बारीक करून घ्याचा आहे.

त्या नंतर आपल्या जो दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लवंग ती सुद्धा पूर्ण. तीन ते चार लवंग घ्याचे आहे. दोन पाकळ्या लसूण घ्याचा आहे. या सर्व गोष्टी एका भाड्यात घेऊन त्या मिक्स करा. आणि एक ग्लास पाणी घेऊन चागले उकळून घ्याचे आहे. त्या नंतर त्यात थोडी कोथिबीर आणि एक चमचा कॉपी टाकाची आहे. त्यावर अर्ध लिबू पिळून घ्याचा आहे. आपला काढा थोडा कोमट झाल्यावर हे सर्व मिशन गळून घ्याचे आहे आणि हा काढा उपाशी पोटी घ्याचे आहे रोज सकाळी. आपण सात दिवस घेल्यावर आपले सात किलो वजन कमी झाल्याचे दिसून येईल. ह उपाय करून पहा याचा फायदा तुम्हला नक्की होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट