Every Thursday to stay happy
धार्मिक

आनंदी राहण्यासाठी प्रत्येक गुरुवारी करा, हि एक छोटीशी गोष्ट.

प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि आपण नेहमी आपल्या घरात आनंद असावा. आणि त्यासाठी प्रत्येक जण खुप कष्ट करत असतो. आणि त्या कष्टा सोबत आपल्या आध्यत्मिक गोष्टीची साथ मिळाली कि अजून त्या आनंदाला जोड मिळते. आपली श्रद्धा हि कुठे ना कुठे असणे गरजेची असते. कारण आपली श्रद्धा असेल कि त्यांचे पाठबळ आपल्याला मिळतेच. शिवाय आपल्यात एक सकारात्मक गोष्टीचा प्रभाव सुद्धा जास्त जाणवतो.

जे लोक स्वामींची भक्ती करतात त्याना माहिती असते कि गुरुवार हा स्वामींचा आवडता दिवस आहे. या दिवशी काही विशेष सेवा जर आपण केली तर आपल्यावर स्वामी प्रसन्न होऊन त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाल्या शिवाय रहाणार नाही. आपण रोज श्री स्वामी समर्थ यांची सेवा करत असतो. त्यांचे आपण रोज नामस्मरण सुद्धा आपण करत असतो. पण जर का पण गुरुवारी आवर्जून हि एक सेवा केली तर याचे चागले लाभ आपल्याला मिळतात.

दर गुरुवारी एक विशेष सेवा जरूर करावी. यामुळे स्वामींना प्रसन्न करते. या दिवशी आपण पहिले असेल, स्वामींच्या मठात आणि मंदिरात सुद्धा दर गुरुवारी विशेष पूजा केली जाते. दर गुरुवाची विशेष सेवा आपण घरी सुद्धा केली तरी चालते. यामळे आपल्या घरात आनंदाचे वातावरण तयार होऊ शकते. या दिवशी काय कराचे कशी सेवा करायची आपण हे जाणून घेऊ.

आपण सर्व जण रोज स्वामींची सेवा करत असतो. फक्त गुरुवारी हि एक सेवा आपल्याला अतिरिक्त कायची आहे. ज्या प्रमाणे स्वामींना गुरुवार प्रिय आहे. त्याच प्रमाणे त्यांना गोड पदार्थ सुद्धा खुप प्रिय आहे, त्यामळे जर आपण गुरुवारी इतर सेवा करत असतो त्याच वेळी आपण एखादे गोड पदार्थ नक्की नैवद्य म्ह्णून नक्की दाखवावा.

नैवद्य काय दाखवावे असा प्रश्न सर्वां येत असेल. ज्यांना जे जमेल ते नैवद्य दाखवावा असे काही नाही कि कोणता विशिष्ट्य पदार्थ असला पाहिजे. पण तो गोड असला पाहिजे. दूध आणि साखर सुद्धा पण नैवद्य म्हणून दखवला तरी चालेल. हि एक विशेष सेवा नक्की करावी या मुळे स्वामींचे आपल्याला आशीर्वाद नक्की मिळतील. किंवा जे काही आपण जेवण साठी तयार केले आहे ते सुद्धा एका ताटात घेऊन त्यात थोडी साखर ठेऊन ते सुद्धा स्वामींना नैवद्य म्हणून दाखवू शकतो. आणि तोच प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकतो.

हे पण वाचा :-  पिठोरी अमावस्या का साजरी केली जाते ? काय तआहे त्यामागील कथा नक्की जाणून घ्या

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.