Every white way goes to Yeun
लाईफस्टाईल

प्रत्येकावर वाईट वेळ येऊन जाते. त्या वेळेस घाबरून जाऊ नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा.

कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते कि जीवन आपली परीक्षा घेत आहे. प्रत्येक गोष्टीत निराशा निर्माण होत जाते. कोणत्याही कामात आपल्याला यश प्राप्त होत नाही. कोणतेही काम हातात घेतले कि आधी निराशा आपल्या समोर येऊ जते. काम करण्याची इच्छा होत नाही. असे वाटत असते कि आपल्या नशिबात दुःख का येत आहे. या काळात फक्त अपयश येत असते.

मनात एक गोष्ट सारखी येत असते आपण कोणाचे वाईट केले नाही. कोणाचे वाईट होत जावे असे मनात विचार सुद्धा येऊ देत नाही. तरी पण आपल्या नशिबात वाईट का येत आहे. आणि ज्या वेळेस आपला वाईट काळ सुरु असतो त्या वेळेस आपल्या सोबत असणारे सर्व जण आपल्याला धीर देण्यापेक्षा आपल्या सोडून जाण्याच्या तयारी असतात किंवा सोडून जातात. या मुळे आपले मन अजून खिन्न होत जाते.

या काळात मनात विविध विचार येत जातात. आपण ज्या लोकांच्या वाईट काळ आला होता त्या वेळेस आपण त्याना प्रत्येक पावलावर मदत करत आलो आहोत. आज त्याची परिस्थिती चागली आहे. आणि ते लोक मला सात देण्याऐवजी मला सोडून जात आहे. या मुळे आपल्या एक प्रकारची नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त होत जातो. आपण प्रत्येक गोष्टी वाईट आहे असे गृहीत जातो.

परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आजचा दिवस वाईट आहे उद्या चागला येईल. जी वेळ आहे ती बलणारच वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि अशी आज परिस्थिती आहे तशी सुद्धा रहात नाही ती बदलणारच. आपले जीवन कधी आनंदात तर कधी दुःखात असते. वाईट गोष्टीतचा काळ कधी ना कधी संपून जातो. जीवनात आनंदाचे वारे येऊ जातात.

ज्या वेळेस आपल्या जीवनात कठीण काळ येतो अशा वेळेस आपल्या जवळील लोकांचा स्वभाव समजून येतो. कोणते लोक आपल्याला मदतीला येणारे आहेत. आणि कोणते लोकं आपल्या परिस्थितीला हसणारे आहेत. हे लगेच समजून जाते. कारण आनंदाच्या काळात कोणाचीही पारख करता येत नाही. आपण वाईट काळात लोकांची पारख लगेच कळते.

मित्रांनो कधी हि धीर सोडू नका. आपल्या जीवनात कधी हि जास्त वेळ वाईट काळ रहात नाही. फक्त त्या काळात सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त ठेवा. चागला मार्ग सोडू नका चागले विचार सोडू नका. यश हे आपल्या हाती नक्की येईल. नेहमी आनंदी रहा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट