घरगुती उपाय

रोज सकाळी उठल्याबरोबर फक्त अर्धा चमचा दुधासोबत हे खा, नेहमी तरुण दिसाल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हजारो वर्षांपूर्वी वाग्भट्ट महर्षि ह्यांनी अष्टांगहृदयम् नावाचा ग्रंथ लिहला आणि ह्या ग्रंथात त्यांनी तरुण राहण्यासाठी रहस्य त्यांनी त्यात सांगितले होते. मित्रांनो त्याच काही पदार्थांचा वापर करून आपण हे मिश्रण बनवले आहे. मित्रांनो तुम्हाला ह्या मिश्रणाने तुमचे तारुण्य तर टिकून राहीलच शिवाय तुमच्या अंगात ताकद टिकून राहील शरीर हे ओजस्वी आणि तेजस्वी बनेल. ज्यांची हाडे कमजोर आहेत त्यांची हाडे मजबूत बनतील.

मित्रांनो ज्यांना चेहरा चमकदार बनवण्यासाठी, ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी. अश्या सर्वानी हे मिश्रण नक्की घ्यावे, तसेच ह्या मिश्रणाने डोळे तेजस्वी देखील होतात. मित्रांनो हजारो वर्षांपूर्वी वाग्भट्ट महर्षि ह्यांनी अष्टांगहृदयम् मध्ये सांगितले होते कि बदामपाक, अश्वगंधा चूर्ण, शतावरी चूर्ण व सफेद मुसळी चूर्ण हे चार चूर्ण जर एकत्र करून त्याचे जर आपण दररोज सेवन केले तर आपण नेहमी तरुण राहाल.

म्हतारपणाच्या खुणा आपल्याला लवकर दिसत नाहीत. मित्रांनो ह्यासाठी आपण बाजारातून तुम्ही कोणत्याही आयुर्वेद दुकानात किंवा अगदी किराणा मालाच्या दुकानात सुद्धा हे पदार्थ मिळू लागले आहेत. आपण बदामपाक, अश्वगंधा चूर्ण, शतावरी चूर्ण व सफेद मुसळी चूर्ण हे चार चूर्ण समप्रमाणात आना आणि त्यानंतर आपण हे चारही पदार्थ एकत्र करून घ्याचे आहेत. त्यासाठी तुम्ही मिक्सर किंवा खलबत्ता वापरला तरी चालेल. तर असे जे बारीक झालेले मिश्रण आहे ते आपण सकाळी झाले कि घ्याचे आहे.

मित्रांनो आपण सकाळी उठल्यावर आपण योग प्राणायम करा जिम लावा जो काही व्यायाम प्रकार तुम्हाला जमेल तो आपण करायचा आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे अर्धा चमचा एक ग्लास दूध ज्यांना दूध घेणे जमत नाही त्यांनी एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात हा अर्धा चमचा मिश्रण आपण त्यात टाकायचे आहे. ते मिश्रण आपण चांगले ढवळून आपण थोड्या वेळ तसेच ठेवून द्याचे आहे व नंतर आपण ते मिश्रण प्याचे आहे.

हा उपाय तुम्ही सलग ३० दिवस करून पहा तुम्हाला फरक जाणवेल. तुमची जी त्वचा आहे ती कांतिमय व तेजस्वी बनेल. शरीरात एक प्रकारची ताकद निर्माण होते. विशेष करून पुरुषांसाठी हे मिश्रण अतिशय उपयुक्त आहे. ज्या स्त्रियांना आपला चेहरा तेजस्वी बनवायचा आहे त्यांनी देखील हा उपाय करून पहा.

ज्यांची हाडे कमकुवत आहेत ती मजबूत बनतील. हे सर्व घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपले तारुण्य टिकवले जाते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट