कास काय मित्रांनो मजेत ना तुमचे आमच्या वेबसाईट वरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अंघोळ करताना हे ३ शब्द बोलायचे आहे अगदी दररोज घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानी हे शब्द बोलायचे आहेत लहानांसाठी तुम्ही मोठ्या माणसांनी हे शब्द बोलले तरी चालतील. आपल्याला दिसून येईल कि आपल्या जीवनात जे आजार आहेत जे रोग आहेत. ज्या व्यक्ती विनाकारण त्रास देते तुमची शत्रू असतील ह्या सर्वांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. रोग, संकटे ह्यांपासून मुक्ती मिळेल.
मित्रांनो हे शब्द म्हणजे एक मंत्रच आहे तुम्हाला हा मंत्र दररोज सकाळी अंघोळ करताना बोलायचा आहे. हा मंत्र भगवान श्री भोलेनाथांचा मंत्र आहे. ज्यांच्यावर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात त्या व्यक्तीला अगदी काळ देखील मागे ओढू शकत नाही त्याची प्रगतीच होते. कारण शिवशंकरांचे मंत्र हे अटळ असतात ते अंतिम सत्य असतात, अगदी कोणत्याही शारीरिक व्याधीपासून मुक्ती हवी असेल तर आपण हा जप सकाळी करू शकता.
जप म्हणजे अगदी एकदा उच्चारण करायचे आहे, परंतु हे उच्चारण कसे करावे हे जाणून घेऊयात. लघुरुद्री ह्या महामंत्राचा जप केल्याने शारीरिक व्याधी दूर होतात तुम्ही महाकालेश्वरांबद्दल ऐकलं असेल जी व्यक्ती महाकालेश्वरांच मनापासून दर्शन घेते तिचा अकाल मृत्यू कधीच होत नाही. अकालमृत्यू म्हणजे वेळेपूर्वी कोणत्या तरी अकॅसिडेंट मध्ये मृत्यू होणे. आपण जो आज मंत्र सांगणार आहे तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र आपल्यापैकी खूप लोकांना ह्या मंत्राबद्दल माहित देखील असेल. परंतु त्याची विधी व वापर कसा करायचा तो जाणून घ्या.
तुम्ही ह्या मंत्राचा जितका जप कराल तितके शरीर तुमचे व्याधींपासून दूर राहील. मृत्यू काळ हा तुमच्यापासून दुरावले. अंघोळीचा मग जो असतो जो आपण अंघोळीसाठी वापरतो तो भरून आपण घ्याचा आहे, आणि उजव्या हाताची जी करंगळी आहे ती बुडवून आपण हा मंत्र म्हणायचं आहे मंत्र आहे, ऊं हौं जूं स: हा मंत्र आपण १८ वेळा आपण उच्चारण करायचे आहे आणि नंतर हे पाणी आपण आपल्या डोक्यावरती टाकून अंघोळ करायची आहे. महिलांच्या बाबतीत हे दरोरोज पाणी केसांवरती न घेता अंगावरती घेतले तरी चालेल.
लहान मुले असतील तर त्यांचे पालक त्यांच्यासाठी हा जप करून त्या पाण्याने त्यांना अंघोळ घालतील. मित्रांनो हा मंत्र एका सुरक्षा कवचप्रमाणे आपल्या शरीराचे संरक्षण करतो. तुमच्या जीवनात जर खूप शत्रू झाले असतील तर त्यांच्यापासून तुमची सुटका होईल त्यांच्यबद्दल तुमच्या मनात कोणतेही भय राहणार नाही. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




