धार्मिक

घरात पैसा टिकत नसेल तर शनिवारी करा हा छोटासा उपाय, लक्ष्मी घरात स्थिर राहील.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो अनेकांनी आपल्याला कंमेंट करून विचारले होते कि पैसा घरात ह्या ना त्या मार्गाने घरात टिकत खर्च होत आहे. घरातील आजारपानवावर पैसा सगळा संपून जातो. काही लोक असे असतात कि ते पैसा उधळतात आणि जी काह जी काही मेहनत केलेली असते इतक्या परिश्रमाने उभा केलेला पैसा असा विनाकारण खर्च होताना पाहतो तेव्हा वेदना होतात. मित्रांनो ह्यावर काही उपाय आहे का अश्या प्रकारचा प्रश्न काही गृहिणींनी केला होता. तर मित्रांनो ह्याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे आपला आजचा हा लेख आहे.

मित्रांनो आजच्या लेखात आपण घरातील धन टिकून राहण्याचे आणि घरातील माता लक्ष्मीचे स्थायी वास्तव्य राहण्यासाठी आजचा हा उपाय आपण करायचा आहे. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण घरात जी गव्हाच्या पिठाची चपाती बनवतो अशी हि चपाती जिला आपण अवश्य तेल लावा.

कोणी कोणी चपातीला तेल लावत नाही अशी हि चपाती तयार झाल्यानंतर तिला पुन्हा वरून आपण थोडेसे तेल आपण लावायचे आहे. आणि त्यानंतर आपण हि चपाती आपण आपल्या जवळपासच्या परिसरातील एखाद्या काळ्या रंगाच्या कुत्रा असेल त्याला आपण ती द्याची आहे.

प्रेत्येक शनिवारी आपण हा उपाय करायचा आहे, ह्यामध्ये कोणताही हि खंड पडता कामा नये. मित्रांनो पैसा टिकत नाही ह्याला कोणतेही कारणे असतील मग ती वास्तुशास्त्रातील असतील किंवा ज्योतिषशास्त्रातील करणे असतील. कारणे कोणतेही असुद्या हा उपाय आपण करायचा आहे. मित्रांनो हा उपाय पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी कोणीही केला तरी चालेल.

मित्रांनो तुम्ही हा उपाय अगदी कोणीही करू शकता अगदी तुम्ही घरातील लहान मुलाच्या हातून जरी हि चपाती कुत्र्याला खाऊ घातली तरीहि चालेल. मध्ये कोणत्याही अडचणी आल्या तरी आपण शनिवारचा दिवस टाळू नका. आणि हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला नक्कीच फायदा दिसायला सुरवात होईल.

आणि मित्रांनो मग मात्र तुम्ही किती लवकर फायदा झाला ते मात्र कंमेंट करून सांगायला विसरू नका.मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट