लाईफस्टाईल

फक्त ३ विलायची, समोरची स्त्री पुरुष प्रेमात वेडी होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो फक्त ३ विलायची चा हा उपाय करून पहा समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात अखंड बुडेल, समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात अक्षरशः वेडी होईल. जर पतिपत्नींमध्ये सातत्याने भांडणे होतात, तुमचे प्रेमजीवन बरबाद झाले आहे, पती कुठेतरी वाममार्गाला लागला आहे अश्या महिलांनी हा उपाय नक्की करा. आपला पती जर लक्ष देत नसेल जर तुमच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला असेल तर तुमचा पती किंवा पत्नी असेल त्यांना तुम्हाला तुमच्या ताब्यात ठेवण्यासाठी हा उपाय करू शकता.

कधी कधी घरातील पुरुष त्यांच्या बायकांचे म्हणणे ऐकत नाहीत, बाहेर त्यांचे चुकीचे संबंध निर्माण झालेले असतात. तर मित्रांनो अश्या वेळी हा उपाय केला तर तुमचा पती तुमचे म्हणणे ऐकू लागेल. जर तुम्ही प्रेमी किंवा प्रेमिका आहेत तर तुमचा प्रेमी किंवा प्रेमिका जर तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असेल तर तिला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी फक्त ३ विलायचीचा हा उपाय करा

मित्रांनो तंत्रमंत्रशास्त्रात विलायची असेल लवंग असेल किंवा काळी मिरी असेल हे पदार्थ अत्यंत प्रभावशाली व ऊर्जेचे वाहक मानले जातात. मग ती ऊर्जा सकारत्मक असो किंवा नकारत्मक त्या उर्जेला वाहून नेण्याचे काम हे पदार्थ अगदी सहज करतात. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांबाळांसाठी देखील करू शकता आजकाल मुले सतत मोबाइल इंटरनेट वर असतात आपले म्हणणे ऐकत नाहीत. ती जर आज्ञाधारक नसतील, एखाद्या चुकीच्या मार्गाला लागली असतील. तर त्यांना तुमच्यकडे आकर्षित करून त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी देखील सुद्धा आपण हा उपाय करू शकता.

मित्रांनो आपण हा उपाय शुक्रवारच्या दिवशी केला तर अति उत्तम आहे, शुक्रवारी आपण साबूत ३ इलायची घ्याच्या आहेत. हिरव्या व छोट्या असाव्यात आणि त्या स्वतः जवळ म्हणजे तुमच्या शरीराला स्पर्श करतील अश्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. मग त्या तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकता. मित्रांनो हि इल्याची तुम्हाला अश्या ठिकाणी ठेवायची आहे जेणेकरून तुमच्या अंगातून बाहेर पडलेला घाम तो गंध हा ह्या इलायची मध्ये समयीत व्हयला हवा. मित्रांनो ह्या गंधातून तुमचे विचार तुमचे जे अस्तित्व असते ते ह्या विलायची मध्ये समाविष्ट होत असते, आणि हेच ह्या उपायांचे मर्म आहे.

तुमच्या भावना तुमचे प्रेम तुमची त्या व्यक्तीबद्दल आस्था आहे. तुम्ही जे सखोल प्रेम त्या व्यक्तीवरती करता आहेत. ते प्रेम ह्या व्यटकीपर्यंत पोहचवण्याचा हा मार्ग आहे. तर मित्रांनो शुक्रवारी संपूर्ण दिवसभर ह्या विलायची तुमच्या जवळ असतील त्या रात्री आपण बाजूला करायच्या आहेत. आणि त्यातील एक विलायची आपण त्या समोरच्या व्यक्तीस खाऊ घालायची आहे. मग ती आपण त्या व्यक्तीस चहा मधून किंवा मिठाई मधून किंवा आणखी कोणत्याही माध्यमातून खायला घालायची आहे.

अश्या पद्धतीने शुक्रवार पहिली, शनिवारी दुसरी व रविवारी तिसरी इलायची आपण सलग त्या व्यक्तीस द्याची आहे. जर तुम्हाला ३ दिवस हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी तिसऱ्या दिवशी ह्या तिन्ही विलायची आपण एकत्र चहामध्ये टाकून समोरच्या व्यक्तीस द्या. मित्रांनो हा चहा घेतल्याबरोबर तुमच्या कडे समोरची व्यक्ती आकर्षित होईल, तुमच्याबद्दल प्रचंड प्रेम त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होईल. तुमच्या हो मध्ये हो म्हणेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट