नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी ते सफल होण्यासाठी एक अचूक उपाय आपण आपल्या आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जेव्हा केव्हा आपण कोणते विशिष्ठ महत्वाचे काम करण्यासाठी सकाळी हातातून बाहेर पडणार आहेत त्या पूर्वी आपण आपल्या आई वडिलांचे चरण स्पर्श करूनच बाहेर पडावे जर आपले आई वडील हयात नसतील किंवा दुसऱ्या गावी असतील तर त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद नक्की घ्याचे आहेत. जर तेही शक्य नसेल तर त्यांची आठवण तरी नक्की काढा, नातम्कस्तक व्हा आणि आपल्या कार्यामध्ये यश येऊदे असा आशीर्वाद मागा.
दुसरा उपाय म्हणजे आपले जे घराचे प्रमुख जे प्रवेशद्वार असते. त्या उंबरठ्यावरती आपल्या उजव्या हाताने अगदी चिमूटभर मीठ नक्की टाका व आपण घरातून कामासाठी बाहेर पडा माघे वळून बघू नका आपले काम यशस्वी होण्यासाठी हा एक तोटका आहे. सोबतच आपण एक साबूत नारळ म्हणजेच ज्याची शेंडी काढलेली नाहीए असा एक नारळ देखीळ घेऊन जा. हा नारळ आपण आदल्या दिवशी घरात अनु शकता व दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडताना त्या नारळावर तुम्ही आपल्या घरातील कुंकू त्यावरती लावायचे आहे. आणि हा नारळ आपण आपल्या सोबत हेऊन जाईचा आहे. आणि हा नारळ आपले काम संपूर्ण होईपर्येंत सोबतच ठेवायचा आहे. आणि आपल्याला कामामध्ये यश मिळाल्यानंतर हा कुंकू लावलेला नारळ तुम्ही तुमच्या जवळपासच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेऊन त्याठिकाणी नेऊन दक्षिणेसोबत चढवायचा आहे. अगदी आपल्याला जमतील तेव्हडी दक्षिणेसोबत हा नारळ आपण चढवू शकता.
जर तुमचे काम ४ ते ५ दिवसांचे आहे दररोज आपण वरती सांगितल्याप्रमाणे चिमूटभर मीठ आपण आपल्या प्रवेश द्वारावर उंबऱ्यावर टाकायचे आहे. आणि हा नारळ आपल्या सोबत सातत्याने ठेवा तुम्हाला नक्की यश मिळेल आणि तुम्हाला यश मिळाल्यानंतर श्री गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायला विसरू नका. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




