बातम्या

फक्त हे एक फुल तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या मालकीच एक तरी घर असावं असं कोणाला नाही वाटत प्रत्येकाची इच्छा असते आपल्या मालकीचं घर असावं अशी .पण प्रेत्येकाची हि इच्छा पूर्ण होतेच असं नाही त्यात खूप जणांना आपलं स्वतःच घर बांधण्यात किंवा विकत घेण्यात पूर्ण आयुष्य निघून जाते तरी देखील ते पूर्ण होत नाही. जर तुम्हाला देखील आपलं स्वतःच घर बांधण्यासाठी अडचण येत आहे जसे कि जागा मिळत नाहीए प्लॉट शोधताय पण मनासारखा स्वतःच्या किमतीमधे मिळत नाहीए असं किंवा घरासाठी जागा विकत घेतलेली आहे पण आता तिथे बांधकाम करायचे आहे किंवा त्याला बांधण्यासाठी मुहूर्त मिळत नाहीए किंवा आपल्या घरच्या बांधकामासाठी काही अडचणी येत आहेत मग त्या आर्थिक असो किंवा इतर कोणत्या ह्या सर्वववारती छोटे छोटे उपाय आपल्याला करता येतात. ते आपण आज आपल्या लेखामध्ये पाहणार आहोत.
तुम्हाला जितके उपाय करणे शक्य आहे तितके उपाय तुम्ही करून पहा.

नवीन वास्तूप्राप्ती साठी पहिला उपाय म्हणजे दररोज श्री गजानन महा गजानन ह्या महमंत्राचा जाप करणे ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसातून १०८ वेळा ह्या मंत्रांचा जाप करायचा आहे मित्रानो ह्या मंत्राचा जाप कात असताना तुळशीची माळ चुकूनही वापरू नका दुसरी कोणतीही माळ तुम्ही वापरू शकता कारण तुळशीची माळ वर्ज आहे. तुम्ही चालत फिरत देखील ह्या मंत्राचा जाप करू शकता. ह्या मंत्राचा महिमा एवढा मोठा आहे कि केवळ १-२ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या वस्तू विकत घेण्या संभंदी अडचणी दूर होतील.

दुसरी गोष्ट थोडा कठीण उपाय आहे जो कि २१ संकष्टी चतुर्त्या कराव्यात. किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी २१ मंगळवार एकभोक्त करायचा आहे म्हणजे एकवेळ जेवण केले तरी चालेल आणि हे उपवास करत आहेत ते गणपती बाप्पाच्या नवे करायच्या आहेत आणि जर तुम्ही मंगळवार करणार आहात तर जर मंगळवारी गणपती बाप्पाना एक जास्वंदीचे फुल घालावे अर्पण करावे. जर मंगळवारी एक फुल वाढवत नेत अर्पण करायचे आहे म्हणजे पहिल्या मंगळवारी एक दुसऱ्या २ व २१ व्या मंगळवारी २१ जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत.ह्यासोबत आपण दुर्वा देखील २१ दुर्वा आपण अर्पण करायच्या आहेत.

तिसरा उपाय म्हणजे मित्रांनो आपण गणपती अथर्वशीर्षचा पाठ करावा. ह्याला फार वेळ लागत नाही फार फार ५-१० मिनिटे मित्रांनो तुम्ही तुमचं घर होत नाहीए म्हणून दिवस रात्र त्याचा विचार करता काही जण डिप्रेशन मध्ये जाता ह्या सर्वावर वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचा वेळ अथर्वशीर्ष पठाण करण्यात घालवला तर तुमच्या घरासाठी च्या तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील.

आणि मित्रानो ह्या सर्व उपाय करताना सर्व उपाय मध्ये खंड पडू नका २१ संकष्टया करत आहेत तर त्या पूर्ण २१ करा जास्वंदीचे फुल दुर्वा वाह मंत्राचा जाप करा तुम्ही तुमचे व्रत पूर्ण करा तरच तुम्हाला तुमचे इच्छा व घरासाठी चे स्वप्न पूर्ण होईल. जर तुम्हाला घर बांधण्यामध्ये पैस्याची अडचण आहे होम लोण साठी तुम्ही अर्ज करत आहेत व ते पूर्ण होत नसेल तर ह्या सर्ववर्ती एक छोटा उपाय आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक मंगळवारी एक वाटी मसूर ची डाळ घ्याची आहे व त्यासोबत १०० ते २०० ग्राम गूळ हे मिश्रण लाल रंगाच्या गोमातेस म्हनजेच गाई ला खायला द्याच आहे दिवस लक्षात ठेवा मंगळवारी. हे उपाय करून पहा तुम्हाला नक्कीच तुमचे घरासाठी बँक कडून कर्ज मान्य होईल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट