लाईफस्टाईल

फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत होत नसते, त्यासाठी ह्या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा राशीवर नाही रस तर रराम आणि रावण दोघांची देखील एकच होती परंतु त्यांना फळ त्यांच्या कर्मावरून मिळाले कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याच्या भविष्याचा उपहास करू नये कारण काळात एवढी ताकद आहे कि वेळ आल्यास कोळश्याचे देखील हिऱ्यात रूपांतर होते.

श्रीमंतांच्या घरी बसलेला कावळा देखील मोर वाटतो तर गरीबाच्या घरचा उपाशी मुलगा सगळ्यांना चोर वाटतो माणसांच्या चांगल्यापणची चर्चा होत असली कि सगळे गप बसतात पण जर त्याच्या दुर्गुणांवर चर्चा होत असेल तर मुकी व्यक्ती देखील बोलू लागते. जे फक्त पाण्याने अंघोळ करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत तर जे घामाने अंघोळ करतात तेच यशस्वी होतात.

जीवनात पुढे जायचे असेल तर बहिरे व्हा कारण लोकांचे जर ऐकत बसाल तर तुमचे मनोबल कमी होईल तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही. कधीही तुमची स्वतःची तुलना दुसऱ्याची करू नये कारण सूर्य आणि चंद्र दोघेही चमकतात, पण आपल्या आपल्या वेळेवर. जीवनात अश्या व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही, एक म्हणजे जे विचार करतात पण करत नाहीत व दुसरे म्हणजे जे विचार न करता करतात ते. तुम्ही जर पाळण्याचे सहासच केले नाही तर तुम्ही यश मिळवूच शकत नाही.

एका व्यक्तीने चाणक्याला विचारले जर आपले नशीब आधीच लिहले गेले असेल तर प्रयत्न करून काय उपयोग तेव्हा चाणक्य म्हणाले जर नशिबात असेच लिहले असेल कि प्रयत्न केल्यावर मिळणार आहे तर फुंकर मारून दिवा वीजवता येतो मात्र कोणाची कीर्ती फुंकर मारून घालवता येत नाही. भविष्य काळाबद्दल चिंता करू नये, व भविष्य काळाचा विचार देखील करू नये वर्तमान काळात जगायला शिका आजचा दिवस चालला तो खरा.

व्यक्ती आपल्या कार्याने महान बनते त्याच्या जन्माने नाही विहीरीत टाकलेली बदली वर येते त्याचप्रमाणे अंगात नम्रता असेल जे झुकतील तेच प्राप्त करतील आपल्याला काय करायचे आहे हे नेहमी रहस्यच ठेवावे व दृढपणे आपले कार्य करत राहावे. जीवनात सफल ह्व्याचे असेल तर चांगल्या मित्रांची गरज असते, मात्र आणखी जास्त सफल व्हाचे असेल तर शत्रूंची गरज असते.

उत्पन्न कमी असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवा व बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या दिशेने जाणाऱ्या गर्दीपेक्षा एकटे योग्य दिशेने जाणे कधीही चांगले. ज्या व्यक्ती प्रामाणिक काम करतात त्या नेहमी आनंदी असतात. जीवनाच्या शर्यतीत जे तुम्हाला हरवू शकत नाही तेच तुमचे मनोबल खचवून तुम्हाला माघे खेचण्याचा प्रयत्न करतात.

कोणतीही नवीन गोष्ट सुरु करण्याआधी ह्या काही गोष्टींकडे आपण लक्ष देण्यास आपल्याला आचार्य चाणक्य सांगतात. आपले विचार नेहमी सकारत्मक असतात कारण नकाराम्तक विचारांनी झालेले काम कधीही पूर्ण होत नाही. तुम्हाला काम करायचे असेल तर किती तर व्यक्तींशी आपल्या भेटीगाठी होतात. म्हणून आपल्या कामावर नियंत्रण ठेवावे. कारण चाणक्यांच्या मते तिखट व कडू शब्द वापरणारे व्यक्ती नेहमी तोट्यात व्यपार करतात.

जर तुमचा विश्वास ज्योतिषशास्त्रावर असेल तर आपण त्याचा सल्ला अवश्य घ्या व आपल्या कामाची सुरवात करा. आपण जे काही काम करणार आहेत ते आपल्या जोडीदाराला पण सांगावे म्हणजे तुम्हाला त्यात देखील त्यांची साथ भेटेल. कोणत्याही नवीन कार्य करताना बाहेरच्या व्यक्तीला कधीही सांगू नये कारण कारण तुम्ही जर त्यात यश मिळवले तर आपोआपच सर्वाना माहिती होईल आणि असफल जर झाला तर कोणालाही कळणार नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट