धार्मिक वास्तू शास्त्र

फक्त मूठभर मीठ तुमच्या घरातील टॉयलेट मध्ये टाका

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण एक असा उपाय सांगणार आहोत ज्या मुले आपल्या सर्व काही अडचणी दूर होतील. बऱ्याच वेळा असे आले एखादे काम असते ते काही ना काही कारणामुळे राहते अडून बसलेले असते. असं जर होत असेल तर वास्तुशास्त्राचा एक प्रभावी असा उपाय आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक मूठभर मीठ घेणार आहोत आणि ते आपल्या टॉयलेट मध्ये टाकणार आहोत. ते जर नाही केला तर तुम्ही एक बदलीमध्ये पाणी घेऊन त्यात देखील हे मूठभर मीठ तुम्ही टाकले तर चालेल. ह्यामाघील शास्त्र काय आहे ते आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत.

मित्रांनो अगदी पुरातन काळापासून मिठाचा उपयोग हा नजर उतरवण्यासाठी केला जात आहे. तुम्हाला माहित असेल की एखाद्या लहान बाळाची चिडचिड होत असेल किंवा ते खूप रडत असेल तर त्याची नजर काढली जाते आणि त्यानंतर अगदी काही वेळातच हे रडणारे बाळ अगदी शांत होते. मिठाचा महिमा खूप मोठा आहे. तर मित्रांनो आपण आज जाणून घेऊयात कि मिठाचा वापर करवून आपली थांबलेली कामे कशी सुरु करायची ते पाहुयात. त्याआधी एक महत्तवाची गोष्ट जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही मीठ हे प्लास्टिक कंटेनर मध्ये ठेवले असेल तर त्यात ते न ठेवता काचेचे भांडे हे मीठ ठेवण्यासाठी वापरा. प्लास्टिक मध्ये ठेवलेले मीठ हे मोठ्या प्रमाणात नाकारात्मक ऊर्जा पसरवत आहे हे लक्षात घ्या.

मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नाकारत्मकता झाली आहे अशे वाटत असेल किंवा आपली कामे होत नसतील तर आपण एक उपाय करा तो म्हणजे एक काचेचा बाउल घ्या वाटी घ्या आणि त्यात आपण मीठ ठेवून ते आपल्या घरातील एका कोणत्याही कोपऱ्यात ठेवा आणि हे मीठ जर शनिवारी किंवा मंगळवारी हे टॉयलेट मध्ये टाकून द्या. किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या. आपल्या घरातील नकारात्मक शक्ती शोषून घेण्याचे काम हे मूठभर मीठ करत असते. ह्याबरोबर आपण आणखी एक उपाय करू शकता. तो म्हणजे आपल्या घरातील आपण फरशी पुसत असताना त्या पाण्यात आपण थोडेसे मीठ टाका व त्या पाण्याने आपण आपल्या घरातील फरशी पुसा त्यामुळे देखील आपल्या घरातील आपली नकारात्मक ऊर्जा हि बाहेर पडते घरातून निघून जाते.

मातांनो जी गोष्ट घराला लागू पडते तीच आपल्या दुकानाला किंवा तुमचं ऑफिस असेल त्या सर्व ठिकाणी लागू पडते. आता प्रश्न असा आह कि कधी कधी आपल्या स्वतःलाच नजर लागलेली असते तर मित्रांनो ह्यासाठी आपण आपली स्वतःचीच नजर उतरवायची आहे ती कशी मित्रांनो आपण आपल्या उजव्या हातात मूठभर मीठ घ्याच आहे. पण हे मीठ खाली न सांडता आपण आपल्या मुठीत ठेवायचे आहे हे जर खाली सांडले तर खूप मोठे अपशकुन होतात. तर हे मीठ आपण आपल्या उजव्या हातात ५ मिनटे पकडून ठेवायचे आहे. आपल्याला ज्या कोणाची वाईट नजर लागली असेल ती वाईट शक्ती आपल्या हातातील मिठामध्ये आकर्षली जाते मग हे असे मीठ आपण टॉयलेट मध्ये किंवा वाहत्या पाण्यात टाकून देऊ शकता. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट